Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत वावडदा शाळेत वृक्षारोपण

वृक्ष लागवडीचा जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड यांचा मानस

najarkaid live by najarkaid live
August 4, 2024
in Uncategorized
0
‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत वावडदा शाळेत वृक्षारोपण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी)- माध्यमिक विद्यालय वावडदा ता. जि. जळगाव या शाळेत वृक्षारोपण संवर्धन कार्यक्रम उत्साहात गांधी रिसर्च फौंडेशन व माध्यमिक विद्यालय वावडदा याच्या संयुक्त विद्यमानाने ने हाती घेतला आहे. वन महोत्सव कार्यक्रम अंतर्गत व एक पेड मां के नाम या धोरणानुसार शाळेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या शाळेच्या परिसरात करंज,आवळा,आंबा, गुलमोहर, सीताफळ, पिंपळ,निबं, साग, सेतू, जास्वंद, चिंच या ११ प्रकारची ५० झाडें मान्यवराच्या हस्ते लागवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाप्रसंगी सेवानिवृत्त वन अधिकारी तथा सल्लागार वन,वन्यजीव व पर्यावरण विभाग जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडचे राजेंद्र राणे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एन. आर. दाणे, शिक्षक ऐ. डी. पाकले, एम.डी.अहिरे, एम.आर. चौधरी,एस.बी. पाटील, ऐ. एम पाटील, कुंदन पाटील व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

प्रत्येक विद्यार्थ्याने एक मुलं एक झाड ही संकल्पना प्रत्येक विध्यार्थ्यांने राबविली पाहिजे. तसेच प्रत्येक विध्यार्थ्यांने आपल्या घराजवळ एक झाड लावून त्या झाडाचे जतन करावे असे आवाहन विध्यार्थ्यांना करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फौंडेशनचे क्षेत्रीय अधिकारी विक्रम अस्वार व रामदेववाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते जीवन राठोड यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिरसोली येथे संत सावता माळी पुण्यतिथी निमित्त प्रतापराव पाटलांच्या हस्ते प्रतिमापूजन !

Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत धरणगाव तालुक्यातील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश !

Related Posts

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us