Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन

najarkaid live by najarkaid live
February 23, 2024
in राज्य
0
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा आज पहाटे दि.23 रोजी 3:02 मिनिटांनी उपचारादरम्यान निधन झाले.त्यांना बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते  त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने ते आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निगराणी खाली त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.

1995 सालच्या युतीची सत्ता असतांना मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांनी जबाबदारी पार पाडली.माजी मुख्यमंत्री असलेले मनोहर जोशी हे मूळचे बीडचे आहेत. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. मनोहर जोशी यांचं वय 86 आहेत. शिक्षणाच्या निमित्ताने ते मुंबईत स्थलांतरित झाले आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली.

त्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले. काही काळानंतर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करण्यास सुरुवात केली. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरु केली होती. 1976 ते 1977 या काळात ते मुंबईचे महापौरही झाले. 1995 साली राज्यात जेव्हा युतीची सत्ता आली, त्यावेळी मनोहर जोशी यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

मात्र आता वय आणि प्रकृतीच्या कारणामुळे ते मागील काही काळापासून राजकारणात सक्रिय नाही. त्यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर काम केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळाले पक्ष चिन्ह ; आता ‘या’ चिन्हावर लढतील निवडणुका

Next Post

जाहीरनाम्याचा भाजपाला विसर, मंत्री गिरीश महाजणांनी वजन वापरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी तरतूद करावी – जयश्री महाजन

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
जाहीरनाम्याचा भाजपाला विसर, मंत्री गिरीश महाजणांनी वजन वापरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी तरतूद करावी – जयश्री महाजन

जाहीरनाम्याचा भाजपाला विसर, मंत्री गिरीश महाजणांनी वजन वापरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी तरतूद करावी - जयश्री महाजन

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात हर घर जल लक्ष्य 2028 पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प

प्रत्येक ग्रामपंचायतीला 2028 पर्यंत हर घर जल प्रमाणपत्र देण्याचे लक्ष्य

March 19, 2026
Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

Axis Bank Insurance : कमी प्रीमियम + जास्त फायदे! पॉलिसी निहाय संपूर्ण माहिती वाचा

India Border Facts : भारताच्या सीमांबद्दल Top Facts जे तुम्हाला माहित असायलाच हवेत 

HDFC Bank stock crash: काय घडलं नेमकं? गुंतवणूकदार घाबरले!

BREAKING: कतरमधील जगातील सर्वात मोठ्या LNG हबवर क्षेपणास्त्र हल्ला; मध्यपूर्व युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट तीव्र

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us