Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांची साकळी येथे पाटील परिवाराला सांत्वन भेट

najarkaid live by najarkaid live
September 18, 2019
in जळगाव
0
माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांची साकळी येथे पाटील परिवाराला सांत्वन भेट
ADVERTISEMENT

Spread the love

यावल- येथील भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी सरपंच  सूर्यभान हिरामण पाटील यांच्या पत्नी तसेच साकळी-दहिगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य रविंद्र सूर्यभान पाटील (छोटू भाऊ), विजय पाटील ,नरेंद्र पाटील यांच्या मातोश्री कै सौ.सोनाबाई सूर्यभान पाटील यांचे दि.१३ रोजी सकाळी  अल्पश आजाराने निधन झाले. पाटील परिवाराचे सात्वंन म्हणून  माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाटील परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले.

यावेळी खा रक्षा खडसे,ना. हरिभाऊ जावळे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर उपस्थित होते. दरम्यान माजी आ शिरीष चौधरी, शिक्षण सभापती पोपट भोळे, आरोग्य सभापती डॉ दिलीप पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, पंचाय समिती समिती सभापती पल्लवी चौधरी,जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, काँग्रेस जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे,अमित देशमुख यासह अनेक गटातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अन्य पक्षतील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पाटील परिवाराचे सांत्वन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गर्भवती महिलेच्या मृत्यूने  नातेवाईकांचा रास्ता रोको

Next Post

चुंचाळे बोराळे येथे संयुक्त  कुष्ठरोग शोध व क्षयरोग मोहिम सुरु

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
चुंचाळे बोराळे येथे संयुक्त  कुष्ठरोग शोध व क्षयरोग मोहिम सुरु

चुंचाळे बोराळे येथे संयुक्त  कुष्ठरोग शोध व क्षयरोग मोहिम सुरु

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us