Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांचा खुलासा पत्र वाचा…

सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री यांनी परमवीर सिंग यांच्या आरोपांची निपक्षपाती चौकशी करावी

najarkaid by najarkaid
March 21, 2021
in राज्य
0
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांचा खुलासा पत्र वाचा…
ADVERTISEMENT

Spread the love

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका पत्रान्वय खुलासा ट्विट करुन दिला आहे ते पत्र जशाच्या तसे वाचा…

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त श्री परमवीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे.

पुढील महत्त्वाच्या गोष्टीवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरून श्री परंबिर सिंह हे कसे खोटे बोलत आहेत ही बाब आपल्या सहज लक्षात येईल. सचिन वाजे यांना अटक झाल्यानंतर परमसिंग एवढे दिवस शांत का बसले होते?त्याच वेळी त्यांनी आपले तोंड उघडले नाही ? आपणास उद्या म्हणजे दिनांक 17 मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर ते परमबीर सिंग यांनी दिनांक 16 मार्चला श्री. पाटील यांना व्हाट्सअप चॅट करून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळवली हा परमवीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या चॅट च्या माध्यमातून श्री. परमबीर सिंग यांना पद्धतशीरपणे पुरावे जमा करायचे होते याचे उत्तरे मिळवताना श्री परमवीर सिंग हे किती अधीर झाले होते हे त्यांच्या चॅटवरून आपल्या लक्षात येईल.

परमबीर सिंग एसपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत याचा अर्थ काय 18 मार्च रोजी मी लोकमत च्या कार्यक्रमांमध्ये परमवीर सिंग यांच्या विरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटवले असल्याचे म्हटल्यानंतर परमवीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्याच्या दृष्टीने 19 मार्च रोजी पुन्हा व्हाट्सअप वर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला.

पोलिस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाजे व एसपी संजय पाटील हे परमवीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहे 16 वर्षे निलंबित असलेल्या वाजे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमवीर सिंग यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला. परमवीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत. त्यांनी आपल्या आरोप सिद्ध करावे मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे.स्वतःला वाचवण्यासाठी परमवीर सिंग यांनी हे खोटे आरोप केले आहेत.

सचिन वाजे यांनी जर फेब्रुवारीमध्ये परमवीर सिंग यांना भेटून हे सर्व सांगितले की परमवीर सिंग म्हणतात तर त्याच वेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का बसले होते?,स्फ़ोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमवीर सिंग यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे.

स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास लावण्यासाठी परमवीर सिंग यांनी रचलेले हे षडयंत्र आहे माननीय मुख्यमंत्री यांनी परमवीर सिंग यांच्या आरोपांची निपक्षपाती चौकशी करावी.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

परम बीर सिंग यांच्या स्वाक्षरी नसलेल्या ईमेल पत्राबाबत शहानिशा

Next Post

मारूळ ते न्हावी मार्गावरील १ कोटीच्या निधीच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे आमदार शिरीष चौधरींच्या हस्ते भुमीपुजन

Related Posts

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
Next Post
मारूळ ते न्हावी मार्गावरील १ कोटीच्या निधीच्या रस्त्याच्या  डांबरीकरण कामाचे आमदार शिरीष चौधरींच्या हस्ते भुमीपुजन

मारूळ ते न्हावी मार्गावरील १ कोटीच्या निधीच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे आमदार शिरीष चौधरींच्या हस्ते भुमीपुजन

ताज्या बातम्या

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us