Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रचाराचा खंडोबाला नारळ वाढवून प्रारंभ

najarkaid live by najarkaid live
October 6, 2019
in राजकारण, जळगाव
0
माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रचाराचा खंडोबाला नारळ वाढवून प्रारंभ
ADVERTISEMENT

Spread the love

फैजपूर – रावेर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर.पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीतर्फे लढणारे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मा.शिरीष मधुकरराव चौधरी यांचे आज दि ६ रोजी सकाळी ९ वाजता फैजपूर येथील खंडोबा देवस्थान येथे खंडोबा देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दास महाराज यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून फैजपूर शहरातील बाराबलुतेदार समाजाचे प्रतिनिधीनी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचे नारळ वाढविण्यात येऊन ” येळकोट येळकोट जय मल्हार” च्या गजरात प्रचाराला प्रारंभ झाला
प्रचाराच्या प्रारंभी माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी,काँग्रेस जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील, माजी आमदार रमेशदादा चौधरी,प्रल्हाद बोंडे, जिल्हा बँकेचे माजी संचालक राजीव पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ सुरेखा नरेंद्र पाटील,जिल्हा परिषद सदस्या डॉ नीलम पाटील,पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी,माजी पं स सदस्य विलास तायडे, माजी पं स सदस्य धनु बऱ्हाटे,डॉ प्रमोद इंगळे, मसाका संचालक रमेश रामचंद्र महाजन,अनिल महाजन,शब्बीर शेठ यावल,यावल पं स गटनेता शेखर पाटील,निळकंठ रामदास फिरके,उल्हास निंबा चौधरी, विजय प्रेमचंद पाटील,भगतसिंग पाटील,चंद्रकांत भंगाळे, जनार्दन पाचपांडे,संजीव महाजन,कीशोर बोरोले, नरेंद्र पाटिल (बापू), माजी पंचायत समिती सभापती लीलाधर विश्वनाथ चौधरी
आदिवासी समाजसेवक रमजान तडवी योगेश भंगाळे कामिल नामदार तडवी पाल,लक्ष्मण पवार,पिंटू पवार , इरफान शेठ, हयात शेठ,असगर शेठ, कलिम मेंबर, चिनावल मुस्लिम पंच,जावेद जनाब,सय्यद अकिल्उद्दीन,धनजी लढे, चतुर राणे विवरा,चिमण धांडे,किशोर चौधरी,किरण नेमाडे,बन्सी गारसे, मधुकर पाटील वनोली,रोझोदा माजी सरपंच दीपक धांडे, आमोदा सरपंच राहुल तायडे, घनश्याम जावळे, बापू पाटील कळमोदा, यावल तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, रावेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले, राष्ट्रवादी काँग्रेस रावेर तालुका अध्यक्ष नीलकंठ चौधरी, उपनगराध्यक्ष रशीद तडवी,काँग्रेस गटनेता कलीमखां मण्यार, माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे,नगरसेवक देवेंद्र बेंडाळे,माजी नगरसेवक शेख जफर,महेबूब पिंजारी, डॉ इम्रान शेख,रईस मोमीन,इरफान शेख, शाबाज खान, गवंडी कामगार संघटना अध्यक्ष शाकिर मलिक,पी आर पी छत्रपती सेनेचे गोपी साळी, जिल्हाध्यक्ष प्रतिभा मोरे ,सौ चंद्रकला इंगळे, तसेच पी आर पी कवाडे गट रावेर व यावल तालुका अध्यक्ष तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकारी कार्यकर्ते, समर्थक व फैजपूर परीसरातील नगरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान यावेळी शिरीष मधुकरराव चौधरी यांनी विकासासाठी व जनसेवेसाठी कटिबद्ध असल्याचे सांगून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले
शिरीष मधुकरराव चौधरी यांनी प्रचार नारळ नंतर फैजपूर शहरातील विठ्ठल मंदिर,अंबिका देवी मंदिर, साईबाबा मंदिर या देवस्थान ठिकाणी दर्शन घेतले तर तडवी वाडा येथील हजरत मर्दांनशाह बाबा दर्गास्थळी चादर चढवलि यानंतर वढोदा येथील सतपंथ देवस्थानचे संगीत विद्यालय येथे महामंडलेश्वर जनार्दन हरिजि महाराज यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले

फैजपूर शहरातील विविध समाजबांधवांच्या लेवा पाटील समाज नरेंद्र पुरुषोत्तम चौधरी,मुस्लिम समाज हारून शेठ, तडवी समाज उपनगराध्यक्ष रशीद तडवी,बौद्ध समाज अशोक भालेराव,सिंधी समाज सेवाराम बालाणी, कोळी समाज धनराज कोळी,तेली समाज प्रकाश काचकुटे,मेहतर समाज प्रेम तेजकर, माळी समाज पुंडलिक माळी,साळी समाज तेजेंद्र साळी,जोगी समाज जितू मगन जोगी,कुंभार समाज प्रभाकर कापडे,भोई समाज गिरधर भोई,चर्मकार मोची समाज नाना मोची या समाजाच्या प्रतिनिधींच्या हस्ते नारळ वाहून शिरीष दादा चौधरी यांच्या प्रचाराला प्रारंभ झाला

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गिरणा व मन्याडच्या परिसरात सिंचन सुबत्ता आणणार – मंगेश चव्हाण

Next Post

पाचोरा-भडगाव स्वस्त धान्य दुकानदार असोशिएशनचा आमदार किशोर  पाटील यांना जाहीर पाठींबा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पाचोरा-भडगाव स्वस्त धान्य दुकानदार असोशिएशनचा आमदार किशोर  पाटील यांना जाहीर पाठींबा

पाचोरा-भडगाव स्वस्त धान्य दुकानदार असोशिएशनचा आमदार किशोर  पाटील यांना जाहीर पाठींबा

ताज्या बातम्या

एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

March 14, 2026
Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

March 14, 2026
जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

March 14, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us