Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे निधन

najarkaid live by najarkaid live
August 23, 2023
in Uncategorized
0
माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे निधन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी) – जिल्ह्यातील अमळनेर तालुक्याचे  माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने मंगळवार दि. २२ रोजी सायंकाळी ७:३० वाजता निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा २३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता दहिवद, ता. अमळनेर येथून निघणार आहे. सकाळी सात ते आठ त्यांचे पार्थिव साने गुरुजी शाळेच्या प्रांगणात मुख दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

खान्देशची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळख

गुलाबराव पाटील हे सुरुवातीला जिल्हा लोकल बोर्डात निवडून आले होते. नंतर १९७८ ला पहिल्यांदा पलोदसरकारमध्ये आमदार म्हणून अमळनेर विधानसभा मतदारसंघात निवडून आले. यावेळी अडीच वर्षात सरकार बरखास्त झाले. पुन्हा १९८० ला निवडून आले.ते१९८५ ला काँग्रेसचे अमृतराव पाटील यांनी त्यांना पराभूत केले. नंतर १९९० ते ९५ दरम्यान ते पुन्हा आमदार झाले. असे तीन वेळा ते एकूण १३ वर्षे जनता दलाचे आमदार होते.

त्यांच्या वर साने गुरुजींच्या विचारांचा पगडा होता. शेतकऱ्यांसाठी शिंगाडे मोर्चा, सभागृहातून राजदंड पळवणे आदी भूमिका लक्षवेधी ठरल्या होत्या.त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते गुणवंत पाटील यांचे वडील तर अमळनेर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील यांचे आजोबा होत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माझ्या नवऱ्याने माझे न्यूड व्हिडीओ ५०-५० लाखाला वीकले ; अभिनेत्रीच्या आरोपाने खळबळ

Next Post

जळगाव जिल्ह्यातील ३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Related Posts

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील ३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

जळगाव जिल्ह्यातील ३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us