Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मांजाची चक्री देण्याचा बहाणा करून बालकाला घरी घेऊन गेला, मात्र.. जळगावातील संतापजनक घटना

Editorial Team by Editorial Team
January 3, 2023
in जळगाव
0
संतापजनक ! व्हिडीओ चित्रीकरण करून ६ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार वाढतच असताना जळगाव एक संतापजनक घटना समोर आलीय. पतंग उडविण्यासाठी मांजाची चक्री देण्याच्या बहाण्याने एका नऊवर्षीय बालकासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

याबाबत शनिपेठ पोलिसांत ४५ वर्षीय संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पीडित बालकाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता. १) दुपारी साडेचार ते सायंकाळी पाचच्या दरम्यान श्‍याम गोपाल वर्मा (वय ४५, रा. जळगाव) याने पीडित बालकाच्या घरी जाऊन त्याच्या अज्ञानपणाचा फयादा घेत त्यास मांजाची चक्री देण्याचा बहाणा करून आपल्या घरी आणले.

पीडित बालकासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करताना मिळून आला. संशयिताला अटक करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रिया दातीर तपास करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

युतीत शून्य जागा जरी मिळाल्या तरी… गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने राजकारणात चर्चेला उधाण

Next Post

10वी ते पदवीधरांना नोकरीचा गोल्डन चान्स.. सीमा रस्ते संघटनामध्ये बंपर भरती

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
सीमा रस्ते संघटनेत दहावी-बारावी पाससाठी सरकारी नोकरीची संधी.. ३०२ जागा रिक्त

10वी ते पदवीधरांना नोकरीचा गोल्डन चान्स.. सीमा रस्ते संघटनामध्ये बंपर भरती

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us