Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना सुरु ; आजच करा अर्ज, आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी वाचा

najarkaid by najarkaid
September 5, 2022
in राज्य
0
महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना सुरु ; आजच करा अर्ज, आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी वाचा
ADVERTISEMENT

Spread the love

शासन नेहमीच महिलांकरिता विविध योजना राबवून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी व महिलांच्या सक्ष्मीकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहून योजना राबवित असते, अनेक योजनापैकी महिलांसाठी घरबसल्या व्यवसाय करता यावा म्हणून ‘मोफत पिठाची गिरणी योजना’ राबविण्यात येतं आहे. महाराष्ट्र शासनाने या योजने करिता काही निकष ठरवून दिले असून या निकषाची पूर्तता करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर महिलांना मोफत पिठाची गिरणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध होणार 

महिलांच्या आर्थिक सक्ष्मीकरण करण्यासाठी शासनाची व्यापक अशी ‘मोफत पिठाची गिरणी योजना’ मुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. त्याचप्रमाणे या महिलांना रोजगार देखील उपलब्ध होणार आहे. त्यामुळे खास महिलांकरिता राबविण्यात येणारी  ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे.

‘ही’ कागदपत्रे आवश्यक…
महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या या ‘मोफत पिठाची गिरणी योजना’ अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी  तुमच्या कडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.संपूर्ण यादी वाचा….
१) अर्जदार महिला १२ वी उत्तीर्ण असल्याबाबत पुरावा जोडावा.
२) आधार कार्ड
३) 8अ उतारा(घराचा)
४) विहित नमुन्यातील अर्ज
५) कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार पेक्षा कमी असल्याबाबत तहसीलदार यांनी दिलेला किंवा तलाठी यांनी दिलेला पुरावा
६)उत्पन्नाचा दाखला (तलाठी किंवा तहसिलदार)
७) बॅंक पासबुक
८ )लाईट बिल
अर्जा सोबत वरील कागदपत्रे जोडून जिल्हा परिषद येथील महिला व बालविकास समिती कडे विहित नमुन्यातील अर्ज करावा… शासन नियम व अटीनुसार पात्र लाभार्थ्यांना  मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ मिळवून घेऊ शकतो.महिलांना या योजनेचा लाभ तात्काळ अर्ज करून लाभ घ्यावा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अल्पवयीन मुलांसाठी SBI देतेय खाते उघडण्याची सुविधा, जाणून घ्या कोणते फायदे मिळणार?

Next Post

कमळाबाईचा भाजप आज आनंदाने नाचतोय, पण..; सामनातून भाजपवर पुन्हा हल्लाबोल

Related Posts

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
Next Post
३० वर्षांपासून सापाला दूध पाजले, आणि आता… मुख्यमंत्र्यांची भाजपवर सडेतोड टीका

कमळाबाईचा भाजप आज आनंदाने नाचतोय, पण..; सामनातून भाजपवर पुन्हा हल्लाबोल

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us