Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाविद्यालये आणि आयटीआय संस्थांमध्ये वर्तमानपत्र खरेदीसाठी तरतूद करणार

मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

najarkaid by najarkaid
August 25, 2024
in Uncategorized
0
महाविद्यालये आणि आयटीआय संस्थांमध्ये वर्तमानपत्र खरेदीसाठी तरतूद करणार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई (प्रतिनिधी) उच्चतंत्र शिक्षण विभागाच्या सहा हजार महाविद्यालयांमध्ये स्थानिक पातळीवरील वर्तमानपत्रे नियमीत खरेदी करण्यासाठी निधीची तरतूद कशी करता येईल? याचा विचार करून सचिवांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. अशी ग्वाही उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. तर कौशल्य विकास विभागाच्या पाचशे संस्थांमध्येही स्थानिक वर्तमानपत्रे नियमीत घेण्यासाठी निधी उपलब्ध करून दोन महिन्याच्या आत निर्णय घेण्याची घोषणा कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली. तर मागणीप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीत वार्षिक आराखड्यात स्थानिक वर्तमानपत्र खरेदी करण्यासाठी दहा हजार रूपयाची तरतूद करण्याबाबतही सरकार निर्णय घेईल अशी ग्वाही दोन्ही मंत्र्यांनी दिली.

दिक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेच्या समारोप कार्यक्रमास छोट्या वर्तमानपत्राच्या एकूण आर्थिक परिस्थितीवर वसंत मुंडे यांनी भूमिका मांडल्यानंतर सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी छोट्या वर्तमानपत्रांचे महत्व मोठे आहे. मात्र या वर्तमानपत्रांकडे दुर्लक्ष होतेय हे मान्य करून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेवून राज्यस्तरावरील वर्तमानपत्रांच्या आणि माध्यम क्षेत्रातील प्रमुख मागण्या तात्काळ मान्य केल्या जातील. ग्रामपंचायतींना वार्षिक आराखड्यात स्थानिक वर्तमानपत्र खरेदी करण्यासाठी दहा हजार रूपयाची तरतूद करण्याची मागणी मंजूर केली जाईल. असे सांगतानाच उच्चतंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या सहा हजार महाविद्यालयांमध्ये स्थानिक वर्तमानपत्रे नियमीत खरेदी करण्यासाठी धोरण ठरवले जाईल. निधी विद्यापीठ स्तरावरून द्यायचा? की सरकारच्या नियमीत निधीमधून द्यायचा? याबाबत सचिवांशी चर्चा करून आगामी काही दिवसात याबाबत निर्णय घेतला जाईल. अशी ग्वाही पाटील यांनी दिली. तर कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही राज्यातील पाचशे आयटीआय संस्थांमध्ये नियमीत वर्तमानपत्रे खरेदी करण्याबाबत येत्या दोन महिन्यात निधीची तरतूद करून या वर्तमानपत्रांना कायमस्वरूपी घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल. अशी घोषणा केली. छोट्या वर्तमानपत्रांना आर्थिक पातळीवर सक्षम करण्यासाठी वसंत मुंडे यांनी सुरू केलेली चळवळ महत्वाची असुन गावपातळीवरील छोटी वृत्तपत्र आणि पत्रकार खर्‍या अर्थाने लोकशाहीमध्ये महत्वाचा घटक असल्याचेही दोन्ही मान्यवरांनी स्पष्ट करून छोट्या वृत्तपत्रांना अधिक मदत करण्याची भूमिका सरकार घेईल असे स्पष्ट केले. यावेळी वसंत मुंडे यांनी वृत्तपत्र व्यवसाय आणि काम करणारे पत्रकार यांच्यापुढे निर्माण झालेल्या आर्थिक समस्या प्रभावीपणे मांडल्या. त्यामुळे सरकारसमोर छोट्या वर्तमानपत्र आणि पत्रकारांच्या समस्या पोहोचल्या असल्याचे या समारोपाच्या कार्यक्रमातून समोर आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जैन इरिगेशन व कॉफी बोर्ड यांचा ऐतिहासिक सामंजस्य करार

Next Post

जलजीवन मिशनमुळे पाणीपुरवठा विभागाला झळाळी – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

Related Posts

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Next Post
जलजीवन मिशनमुळे पाणीपुरवठा विभागाला झळाळी – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

जलजीवन मिशनमुळे पाणीपुरवठा विभागाला झळाळी - पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us