Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाविकास आघाडी सरकार शेतकरीविरोधी, मुख्यमंत्र्यांचे भाषण केवळ सहकाऱ्यांना खुश करण्यासाठी -फडणवीस

najarkaid by najarkaid
December 19, 2019
in राज्य
0
महाविकास आघाडी सरकार शेतकरीविरोधी, मुख्यमंत्र्यांचे भाषण केवळ सहकाऱ्यांना खुश करण्यासाठी -फडणवीस
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांचे अभिभाषण आणि विरोधकांना उत्तरे देताना शेतकऱ्यांचे नाव सुद्धा काढले नाही. असा आरोप करताना भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आमदारांसह सभात्याग केला. महाविकास आघाडी सरकार हे शेतकरी विरोधी आहे. या सरकारने हेक्टरी 25 हजार रुपये मदतीचे आश्वासन दिले होते. पण, त्यावर एक शब्दही मुख्यमंत्र्यांनी काढलेला नाही. त्यामुळेच आम्ही सभात्याग केला असे माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे भाषण काँग्रेस, राष्ट्रवादीला खुश करण्यासाठी -फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणाला दिलेले उत्तर हे एक मुख्यमंत्री म्हणून वाटत नव्हते. ते एखाद्या प्रचार सभेत किंवा शिवाजी पार्कवर बोलत असल्याचे वाटत होते. त्यांना राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे गांभीर्य नाही. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भाजपने मांडलेल्या प्रश्नाचे त्यांनी उत्तर देणे सोडा शेतकऱ्यांचे नाव सुद्धा घेतले नाही. त्यांचे हे भाषण केवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला खुश करण्यासाठी आणि सत्ता टिकण्यासाठी होते. अशा शब्दांत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एकनाथ खडसे पवारांना भेटले?; कार्यालयातून भाजपचे पोस्टर हटले!

Next Post

लखनऊ-संभलमध्ये बंदला हिंसक वळण, निदर्शनकर्त्यांनी बस पेटवली; बिहारमध्ये रेल्वे रोको

Related Posts

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
Next Post
लखनऊ-संभलमध्ये बंदला हिंसक वळण, निदर्शनकर्त्यांनी बस पेटवली; बिहारमध्ये रेल्वे रोको

लखनऊ-संभलमध्ये बंदला हिंसक वळण, निदर्शनकर्त्यांनी बस पेटवली; बिहारमध्ये रेल्वे रोको

ताज्या बातम्या

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us