Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना मिळाले बंगले

najarkaid by najarkaid
December 2, 2019
in राज्य, राजकारण
0
महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना मिळाले बंगले
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं नवं सरकार स्थापन झालं आणि शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीच्या सहा मंत्र्यांचा शपथविधीही झाला. या मंत्र्यांना शासकीय बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्याचा वर्षा बंगला उद्धव ठाकरेंकडे आला आहे तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल येथील ‘सागर’ बंगला देण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांसाठी असणारा ‘वर्षा’ बंगला उद्धव ठाकरे यांना सुपूर्द करण्यात आला आहे. छगन भुजबळ यांना ‘रामटेक’ हा त्यांचा ते मंत्री असतानाचाच बंगला पुन्हा मिळाला आहे. जयंत पाटील यांना ‘सेवासदन’ बंगला देण्यात आला आहे तर एकनाथ शिंदे यांना ‘रॉयलस्टोन’ बंगला देण्यात आला आहे. मंत्रीपदावर असेपर्यंत मंत्र्यांना या शासकीय बंगल्यांमध्ये निवास करता येतो. पदमुक्त झाल्यानंतर वाटप केलेले निवासस्थान १५ दिवसांच्या कालावधीत रिक्त करून देणं बंधनकारक असतं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सुरक्षा भेदून प्रियांका गांधी यांच्या घरात घुसखोरी!

Next Post

केंद्रात मोदींचे नव्हे तर अंबानी-अदानीचे सरकारः राहुल

Related Posts

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
Next Post
केंद्रात मोदींचे नव्हे तर अंबानी-अदानीचे सरकारः राहुल

केंद्रात मोदींचे नव्हे तर अंबानी-अदानीचे सरकारः राहुल

ताज्या बातम्या

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us