Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाविकास आघाडीचं ठरलं! पत्रकार परिषदेत मविआच्या निर्णयाने महायुतीसमोर तगडं आव्हान

najarkaid by najarkaid
June 15, 2024
in Uncategorized
0
महाविकास आघाडीचं ठरलं! पत्रकार परिषदेत मविआच्या निर्णयाने महायुतीसमोर तगडं आव्हान
ADVERTISEMENT

Spread the love

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळाल्यानंतर आगामी विधानसभा निवडणूका स्वबळावर लढण्याचा नारा महाविकास आघाडीतल्या घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमासमोर सांगितल्यावर महाविकास आघाडीत बिघाडी की काय अशाचं चर्चा रंगू लागल्या होत्या दरम्यान आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी मुंबईतल्या वायबी सेंटरमध्ये महाविकास आघाडीची बैठक बोलावली होती बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती होती, बैठकीनंतर काँग्रेसचे जेष्ठ नेते यांनी आगामी विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीतप्रमाणे पूर्ण ताकदीने लढणार असल्याचं जाहीर केलं आहे,महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळे महायुतीसाठी मोठं आव्हान उभं राहणार आहे.

महाविकास आघाडीची एकत्रित पत्रकार परिषद 

 महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी निवडणुका एकत्रित लढणार असल्याचं म्हटलं आहे. जशा लोकसभेच्या निवडणुका झाल्या तशाच आणि त्याच ताकदीने आम्ही विधानसभा लढणार आहोत, असं चव्हाण म्हणाले.दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आजच्या बैठकीला दांडी मारल्याने काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय याबाबत राजकीय चर्चा होतं आहे.असं असलं तरी आजच्या बैठकीनंतर काँग्रेसच्या दिल्ली हायकमांडने राज्यातील आगामी निवडणूकीचे सूत्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपवली असल्याचे संकेत दिल्याचे दिसून येतं.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. मविआला घवघवीत असा पाठिंबा मिळाला आहे. आमचे जरी तीन प्रमुख पक्ष असले तर 30 हुन अधिक संघटना… कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष या सर्वांनी महाराष्ट्रात वातावरण निर्माण करण्यासाठी मोठा वाटा उचलला होता,बलाढ्य शक्ती विरोधात आम्ही लढलो.. पूर्वी झालं नव्हतं तेवढं यावेळेस मोठ्या प्रमाणात धार्मिक ध्रुवीकरण करण्यात आलं होतं. यापुढच्या निवडणुकी आम्ही अशाच ताकदीने लढणार आहोत.” अशी भूमिका चव्हाणांनी स्पष्ट केली.

तरुणीचा आंघोळ करत असतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, नंतर जे केलं धक्कादायकचं…

पाऊस कधी आणि कुठं ; पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज

घरातचं सुरु केला वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी केला असा पर्दाफाश

पती गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करतांना रंगेहाथ सापडला ; पत्नीने त्या महिलेला गेटला बांधून चोपलं

६ वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून नराधमाने केली हत्या ; घटनेनं जळगाव हादरलं!

रिलस्टार असलेली ५ लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार

CBI अधिकारी असल्याचं सांगून महिला डॉक्टरला लाखो रुपयात गंडविले ; जळगाव जिल्ह्यातील घटना

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रा. विजय गाढे यांना पीएचडी पदवी मिळाल्याने जाहीर सत्कार

Next Post

सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ!

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ!

सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ!

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us