Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाविकास आघाडीकडून राज्यपालांना १६२ आमदारांच्या सह्यांचे पत्र

najarkaid live by najarkaid live
November 25, 2019
in राज्य, राजकारण
0
महाविकास आघाडीकडून राज्यपालांना १६२ आमदारांच्या सह्यांचे पत्र
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष दिल्लीत पोहोचला असतानाच, आज सकाळी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला. १६४ आमदारांच्या सह्यांचं पत्र त्यांनी राज्यपालांना दिलं आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्यानं आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी तात्काळ पाचारण करण्यात यावं, असं त्यांनी पत्राद्वारे सांगितलं आहे. 

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विनायक राऊत, आझमी, केसी. पडवी आणि जयंत पाटील आदी नेते आज सकाळी १० वाजताच्या सुमारास राजभवनात पोहोचले. त्यांनी १६२ आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांना दिले आणि पुरेसे संख्याबळ असल्यानं राज्यपालांनी आम्हाला तात्काळ सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रित करावं अशी विनंती केली. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, त्यांनी यापूर्वी विधानसभा सदस्यांचे पुरेसे संख्याबळ नसल्यानं सरकार स्थापण्यास असमर्थता दर्शवली होती. आताही त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. आजही त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळं ते बहुमत सिद्ध करू शकत नाहीत. ते बहुमत सिद्ध करण्यास असमर्थ ठरल्यानंतर शिवसेना सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहे, असं या पत्रात म्हटलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वेरुळी येथील ग्रापची रिक्त जागा बिनविरोध निवड

Next Post

गांधीतीर्थ’ मुंबईच्या आर्ट प्लाझा गॅलरीत प्रदर्शन सुरू

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
गांधीतीर्थ’ मुंबईच्या आर्ट प्लाझा गॅलरीत प्रदर्शन सुरू

गांधीतीर्थ' मुंबईच्या आर्ट प्लाझा गॅलरीत प्रदर्शन सुरू

ताज्या बातम्या

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

February 25, 2026
जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us