Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र हादरला! महिलेवर सात जणांनी केला आळीपाळीने अत्याचार

Editorial Team by Editorial Team
May 20, 2023
in राज्य
0
तरुणीवर तब्बल ८ वर्षापर्यंत बलात्कार, वाचा जळगावातील अंगावर शहारे आणणारी घटना
ADVERTISEMENT

Spread the love

बीड : राज्यात महिलांवर होणारे अत्याचार काही थांबण्याचं नाव घेत नसून अशातच एक संतापजनक घटना समोर आली आहे. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल सात जणांनी महिलेवर 2014 ते 2021 अशी सात वर्षे आळीपाळीने अत्याचार केला. याबाबत अखेर महिलेने पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या फिर्यादीवरुन माजलगाव शहर ठाण्यात संदीप पिंपळे (रा.कबाडगल्ली बीड), बालाजी इंगोले, गोरख इंगोले (दोघेही आहेर धानोरा ता.बीड) यांच्यासह अनोळखी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

नेमकी काय आहे घटना
पीडितेच्या फिर्यादीनुसार, 2014 मध्ये ती प्रवास करत असताना ती तिची पर्स संदीप पिंपळे याच्या रिक्षात विसरली होती. दरम्यान पर्स परत देण्याच्या बहाण्याने पिंपळेने महिलेला बीड शहरातील कबाड गल्लीतील एका खोलीवर बोलावले. महिला तिथे आल्यावर पिंपळे याने तिच्यावर अत्याचार केला. संतापजनक म्हणजे अत्याचार करतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. पुढे हाच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेला ब्लॅकमेल करत सतत तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे पुढे त्याने त्याचा नातेवाईक असणाऱ्या गोरख इंगोले याच्यासोबतही पीडित महिलेला बळजबरीने संबंध ठेवण्यास भाग पाडले. तर पुढे गोरख इंगोलेनेही महिलेला ब्लॅकमेल करुन तिच्यावर सतत अत्याचार केला. 2015 साली गोरख इंगोलेचा भाऊ बालाजी इंगोले याने देखील महिलेस ब्लॅकमेल करुन तिच्यावर अत्याचार केला.

हे पण वाचा..

30 सप्टेंबर ही बदलण्याची शेवटची तारीख, जाणून घ्या त्यानंतर 2000 च्या नोटेचे काय होणार?

आनंदाची बातमी! तीन दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी दाखल होणार?

FTII मार्फत पुण्यात सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी..! जाणून घ्या पात्रता?

मलायका अरोराचा बोल्ड लूक पाहिलात का? पहा हे फोटो..

महिलेवर आळीपाळीने तब्बल 6 तास अत्याचार
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत गोरख इंगोले याने 2020 मध्ये जबरदस्तीने पीडितेला दुचाकीवर बसवून जरुड ते हिवरा पहाडी रोडलगत असणाऱ्या घाटात नेले. तिथे गेल्यावर त्याच्या 4 मित्रांकडून महिलेवर आळीपाळीने तब्बल 6 तास तिच्यावर अत्याचार करण्यात आला. दरम्यान महिला गर्भवती राहिली. त्यामुळे गोरख इंगोले याने जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले. नेहमीच्या या सर्व अत्याचाराला कंटाळून पीडित महिला माजलगावला आली. तिथे एका हॉटेलमध्ये नोकरी करु लागली. पण येथेही या तिघांनी येऊन तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यामुळे वारंवारचा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन न झाल्याने पीडितने माजलगाव शहर ठाणे गाठून गुन्हा दाखल केला आहे. तर संदीप पिंपळे (रा.कबाडगल्ली बीड), बालाजी इंगोले, गोरख इंगोले (दोघेही आहेर धानोरा ता.बीड) यांच्यासह अनोळखी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

30 सप्टेंबर ही बदलण्याची शेवटची तारीख, जाणून घ्या त्यानंतर 2000 च्या नोटेचे काय होणार?

Next Post

अमळनेर : २२ वर्षीय विवाहित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
अमळनेर : २२ वर्षीय विवाहित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

अमळनेर : २२ वर्षीय विवाहित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us