Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचा ३ रा स्थापना दिवस सोहळा हर्षो -उल्हासात आणि जोशात संप्पन

najarkaid by najarkaid
October 20, 2022
in राज्य
0
महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचा ३ रा स्थापना दिवस सोहळा हर्षो -उल्हासात आणि जोशात संप्पन
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- मासूचा ३ रा स्थापना दिवस दिनांक १५ ऑक्टोबर, २०२२ रोजी डोंबिवली येथील वैशालीताई जोंधळे सभागृह येथे हर्षो- उल्लासात, शेकडो उपस्थितांच्या साक्षीने पार संपन्न झाला. मासुचे महासचिव अ‍ॅड. प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली तालुका कमिटीने अपार मेहनत घेऊन हा स्थापना दिवस संस्मरणीय केला. या सोहळ्याला जळगाव, धुळे नंदुरबार,औरंगाबाद, अमरावती, नाशिक,ठाणे ,भिवंडी, विरार, रायगड, वाडा , कर्जत, येथून मासुचे पदाधिकारी आणि सहकारी या सोहळ्यास उपस्थित होते.

मासूच्या मुंबई प्रदेशचे नेतृत्व श्री. विकास शिंदे तर औरंगाबाद जिल्ह्याचे श्री. नजीब फारुकी आणि भिवंडी व कर्जत तालुक्याचे नेतृत्व अनुक्रमे अ‍ॅड. पूजा टाळे व अ‍ॅड. क्रांती अभंगे यांच्याकडे सोपविण्यात आले.

तीन वर्षात पहिल्यांदाच प्राथमिक सदस्य नोंदणी सुरु करण्यात आली असून मुख्यत्वे बेरोजगारांची नोंदणी ह्या उपक्रममाचे अनावरण प्रमुख अतिथी अ‍ॅड.जमशेद मिस्त्री यांच्या हस्ते तसेच मासूची मोहीम, ध्येय,भूमिका व पुढील दिशा विद्यार्थ्यांना व तरुणांना समजण्यासाठी मासूच्या जाहीरनाम्याचे अनावरण विशेष अतिथी अ‍ॅड. मोहिनी प्रिया यांच्या हस्ते करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक : ‘या’ कारणामुळे मित्राला पत्नीवर करायला लावला बलात्कार, नंतर व्हिडिओ केला व्हायरल

Next Post

दिवाळीच्या दोन दिवस आधी सोने-चांदी महागली ; वाचा किती रुपयांनी महागले

Related Posts

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

April 7, 2026
Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

एका महिन्यात सोनं 1200 रुपयाने झाले स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव

दिवाळीच्या दोन दिवस आधी सोने-चांदी महागली ; वाचा किती रुपयांनी महागले

ताज्या बातम्या

IBC Amendment Act 2026: कर्जदारांना मिळाले मोठे अधिकार : बँकिंग सेक्टरसाठी मोठी बातमी!

IBC Amendment Act 2026: कर्जदारांना मिळाले मोठे अधिकार : बँकिंग सेक्टरसाठी मोठी बातमी!

April 7, 2026
CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

April 7, 2026
CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us