Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

MPSC तर्फे इतिहासातील सगळ्यात मोठी पदभरती; पोरांनो अर्ज करण्याची आजची लास्ट डेट

Editorial Team by Editorial Team
February 21, 2023
in राज्य, शैक्षणिक
0
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२१
ADVERTISEMENT

Spread the love

महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे तब्बल ८००० हुन अधिक पदांसाठी भरती सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आज म्हणेज 21 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

कोणत्या पदांसाठी किती जागा
लिपिक-टंकलेखक 7034 जागा
सहायक कक्ष अधिकारी 78 जागा
राज्य कर निरीक्षक 159 जागा
पोलीस उप निरीक्षक 374 जागा
दुय्यम निबंधक 49 जागा
दुय्यम निरीक्षक 06 जागा
तांत्रिक सहायक 01 जागा
कर सहायक 468 जागा

काय आहे पात्रता :
उमेदवार पदवीधर असावा. तसेच मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

हे सुद्धा वाचा :

पदवीधरांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी.. ‘या’ सरकारी बँकेत तब्बल 500 पदांसाठी निघाली भरती

ITI पास तरुणांसाठी खुशखबर..! महावितरण अंतर्गत जळगाव येथे मोठी भरती

10वी उत्तीर्णांसाठी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये 500 हून अधिक जागांसाठी भरती ; 81000 पर्यंत पगार मिळेल

वयाची अट: 01 मे 2023 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1, 5 & 7: 18 ते 38 वर्षे.
  2. पद क्र.2, 4, 6, & 8: 19 ते 38 वर्षे.
  3. पद क्र.3: 19 ते 31 वर्षे.

Fee: खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ फेब्रुवारी 2023 (11:59 PM)

जाहिरात (Notification): पाहा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अरे बापरे..! बारावीची परीक्षा सुरू होण्याआधी विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल

Next Post

अरे देवा..! IPS ने फेसबुकवर महिला IAS चा खाजगी फोटो केला शेअर

Related Posts

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
Next Post
अरे देवा..! IPS ने फेसबुकवर महिला IAS चा खाजगी फोटो केला शेअर

अरे देवा..! IPS ने फेसबुकवर महिला IAS चा खाजगी फोटो केला शेअर

ताज्या बातम्या

Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us