Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीत दहावी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी भरती

Editorial Team by Editorial Team
September 17, 2021
in Featured, राज्य, शैक्षणिक
0
12 वी, ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी….SAMEER मुंबई येथे भरती
ADVERTISEMENT

Spread the love

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी पुणे इथे दहावी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इलेक्ट्रिशियन अप्रेन्टिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 असणार आहे.

 एकूण जागा : 21

या पदांसाठी भरती

इलेक्ट्रिशियन अप्रेन्टिस (Apprentice Electrician) –

पात्रता आणि अनुभव

इलेक्ट्रिशियन अप्रेन्टिस (Apprentice Electrician) – या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाच्या गरजेनुसार ITI प्रशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया

यासाठी उमेदवारांचे दहावीचे गुण आणि ITI मधील चारही सत्रांच्या गुणांची बेरीज करून सरासरी काढण्यात येईल. त्यानुसार उमेदवरांची निवड केली जाईल. इतर कुठलेही गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत.

आवश्यक कागदपत्रं

पासपोर्ट साईझ फोटो

कोणतंही एक ओळखपत्र

ऑनलाईन रजिस्ट्रेशनची कागदपत्रं

शैक्षणिक पात्रतेसंबंधीची कागदपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र

या सर्व कागदपत्रांची एक प्रत सोबत बाळगणं आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2021

जाहिरात : PDF

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रोपवाटीका धारकांना बियाणे विक्री परवाना घेणे बंधनकारक

Next Post

SBI नंतर ‘या’ बँकेने कमी केले व्याजदर

Related Posts

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
Next Post
या आठवड्यात 5 दिवस बँका राहणार बंद, तपासा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

SBI नंतर ‘या’ बँकेने कमी केले व्याजदर

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us