Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य निसर्ग व पर्यावरण महिला सखी मंचची कार्यकारिणी जाहीर

najarkaid by najarkaid
June 26, 2021
in Uncategorized
0
महाराष्ट्र राज्य निसर्ग व पर्यावरण महिला सखी मंचची कार्यकारिणी जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य निसर्ग व पर्यावरण महिला सखी मंच याद्वारे जळगाव जिल्हा महिला सखी मंच अध्यक्ष मनीषा पाटील व महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे आज दिनांक 24 जून रोजी निसर्ग व पर्यावरण महिला सखीमंच पाचोरा तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली यात खालील प्रमाणे पदाधिकाऱ्यांची नावे व निवड करण्यात आलेली आहे.

निसर्ग व पर्यावरण महिला सखी मंच जळगाव
पाचोरा तालुका कार्यकारणी
अध्यक्ष.-श्रीमती उज्वला देशमुख/महाजन
उपाध्यक्ष -सौ पुष्पलता आनंदराव पाटील कार्याध्यक्ष-सौ. सुवर्णा जितेंद्र महाजन,सचिव-सौ.ज्योती महाल पुरे,सहसचिव -सीमा पाटील
,कोषाध्यक्ष- आशा राजपूत,सहकोष्याधक्ष-मीना हिवरे,संघटक-कुमुदिनी पाटील,सहसघटक-चारुलता पाटील,कायदेशीर सल्लागार
छाया ताई चौधरी विजया पाटीलस्वाती महाजन
तज्ञ मार्गदर्शक प्रतिभा उभाळे,मनीषा ताई वाणी,
सल्लागर सदस्य कविता ताई पाटील, सीमा देवराम पाटील,
सुषमा गोसावी, कार्यकारणी सदस्य ज्योत्स्ना चित्ते, वंदना सोनवणे,
सीमा देशमुख, शामल सुशलादे,सीमा झंवर,महाविद्यालयीन प्रमुख मनीषा पाटील,निवड झालेल्या सर्व महिला भगिनींचे महाराष्ट्र राज्य निसर्ग व पर्यावरण सखी मंचच्या कार्याध्यक्ष श्रीमती अरुणा मुकुंदराव उदावंत व जिल्हाध्यक्ष श्री सौ मनीषा पाटील यांच्या द्वारे तसेच जळगाव जिल्हा कार्यकारिणीत सहभागी असलेल्या पाचोरा तालुक्याच्या महिला शिक्षिका अमृतराव पाटील, गायत्री पाटील, प्रतिभा उबाळे, छाया चौधरी यांच्या द्वारे अभिनंदन करण्यात येत आहे.

निसर्गतः या गोष्टी आपल्याला मोफत मिळत होत्या त्या गोष्टी आपल्याला विकत घ्यावे लागत आहे याची कुठेतरी आपण दखल घेतली पाहिजे व निसर्गातून मिळणाऱ्या पाण्याचा स्त्रोत कमी होतोय आणि आपल्याला पाणी विकत घ्यावे लागत आहे तरीही आपण जागे झालो नाहीत मात्र आता याच काळात लक्षात येणारी प्रकर्षाने गोष्ट म्हणजे आपल्याला ऑक्सिजन देखील विकत घ्यावा लागला म्हणून ऑक्सिजन हा ज्या झाडांपासून आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळतो व तशी ऑक्सिजन पूरक झाड लावण्याचा संकल्प सर्व महिला सखी मंच यांनी घेतलेला आहे. आणि त्यातूनच या निसर्ग व पर्यावरण सखी मंच कार्यकारिणीची स्थापना करण्यात आलेली आहे तालुक्यात यावर्षी निसर्ग व पर्यावरण साठी मंचच्या माध्यमातून भरपूर ऑक्‍सिजन देणारी वड पिंपळ निम यासारखी झाडे लावण्याचा हीच समिती संकल्प करीत आहे.

Spread the love
Tags: #निसर्ग
ADVERTISEMENT
Previous Post

वाल्यां ग्रुपची बैठक संपन्न धुळे, नंदुरबार येथील पदाधिकारी यांची मोठी उपस्थिती

Next Post

प्रतिज्ञापत्रासाठी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर बंधनकारक नाहीच !

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
Bhushan mahajan

प्रतिज्ञापत्रासाठी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर बंधनकारक नाहीच !

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us