Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ शाखा जळगांव ची आढावा बैठक संपन्न

najarkaid by najarkaid
July 12, 2021
in Uncategorized
0
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ शाखा जळगांव ची आढावा बैठक संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ शाखा जळगांव ची आढावा बैठक आज दिनांक ११ जुलै २०२१ रोजी संपन्न झाली. सदर सभेच्या अध्यक्षस्थानी अनिल सुरडकर विभागीय अध्यक्ष होते.

बैठकीत संघटनेचे सभासद नोंदणी अभियान व्यापक स्वरूपात राबविणे, सरळ सेवा भरती करणे बाबत, मागासवर्गीय कर्मचारी यांच्या पदोन्नती बाबत तसेच कर्मचारी बांधवांच्या इतर अडीअडचणी बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली सर्व विषयाचे निवेदन तयार करुन मा.मुख्य कार्यकारी आधिकारी जि.प.जळगाव यांची भेट घेऊन देण्याबाबत ठरले व तक्रार निवारण सभेसाठी मागासवर्गीय बांधवाचे संवेदनशिल विषयाची सुची तयार करण्यात आली.

तदनंतर सहकार गटाच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मा.बापूसाहेब उदय पाटील, व गटनेते पदी मा.अजबसिंग पाटील यांची निवड झाल्याबद्दल महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला,तसेच मा.कैलास तायडे यांची राज्य उपाध्यक्ष शिक्षक भारती केंद्र प्रमुख पदी निवड,व संघटनेचे पदधिकारी सेवा निवृत्त झाल्याबद्दल मा.सुमित्र अहिरे शिक्षण विस्तार अधिकारी,मा.भिकारी बोदडे केंद्र प्रमुख भुसावळ,मा.जे.बी.नन्नवरे आरोग्य सेवक, मा.एन.डी.सोनवणे सर, मा.विनायक पगारे, तसेच मा.विजय साबळे यांची महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्ष,मा.राजेंद्र वानखेडे महासंघाच्या जिल्हा संघटक पदी निवड झाल्याबद्द त्यांचे सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्तविक सुनिल सोनवणे यांनी केले तर सुत्रसचंलन प्रा.डाॕ सत्यजित साळवे यांनी केले सदर प्रसंगी मनोगत मा.भिकारी बोदडे,मा.सुमित्र अहिरे,मा.आर एस अडकमोल,मा.रविकिरण बिहाडे शिक्षण विस्तार अधिकारी,मा. अनिल सुरडकर, राजेंद्र वानखेडे,रविंद्र पालवे यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी जितेंद्र जावळे, बी.ए.पानपाटील , रमेश सोनवणे, मिलिंद लोणारी,नितिन जाधव,अंबरनाथ सपकाळे,प्रमोद खैरे,सुर्यकांत घुले सर,किशोर म्हसके,अविनाश बागुल,इंगळे सर,अनिल पगारे,पदमाकर बिहाडे,राहुल तायडे,महेंद्र वानखेडे, अशोकदादा सैदाणे,संजय सपकाळे डाॕ जितेंद्र साळुखे,किशोर नरवाडे,चंद्रकांत भालेराव,राजेंद्र केंदळे, मोहन टेमकर पदधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हतनूर धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आले ; तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन

Next Post

चाळीसगाव शिवसेना अल्पसंख्यांक शहर प्रमुख पदी वसीम भाई चेअरमन यांची निवड

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
चाळीसगाव शिवसेना अल्पसंख्यांक शहर प्रमुख पदी वसीम भाई चेअरमन यांची निवड

चाळीसगाव शिवसेना अल्पसंख्यांक शहर प्रमुख पदी वसीम भाई चेअरमन यांची निवड

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us