Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र बंद’ला जळगावात संमिश्र प्रतिसाद

Editorial Team by Editorial Team
October 11, 2021
in जळगाव
0
महाराष्ट्र बंद’ला जळगावात संमिश्र प्रतिसाद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी । लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आज, सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे.  दरम्यान, या बंदला जळगाव शहरातील व्यापारी व दुकानदारांकडून बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

जळगावात सकाळच्या सत्रात बंदचा कोणत्याही प्रकारचा परिणाम जाणवला नाही. त्यानतंर आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते बंदचे आवाहन करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यानतंर मुख्य बाजारपेठ तासभर बंद होती. मात्र, नेते निघून जाताच व्यापाऱ्यांनी पुन्हा दुकाने उघडलीत. दुपारपर्यंत सुरु- बंद चा खेळ सुरु होता.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला खरेदी व विक्रीचे व्यवहार सुरळीतपणे झालेत. मात्र, सकाळ सत्रात शहरातील बाजारपेठ नेहमीप्रमाणे उघडली होती. शहरातील गोलाणी मार्केट, टॉवर चौक, सेंट्रल फुले मार्केट, सराफ बाजार, दाणाबाजारातील दुकाने उघडली होती. मात्र, त्यानंतर सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास महाविकास आघाडीचे नेते कॉंग्रेस भवन परिसरात एकत्र आले.

यात काँग्रसेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार , माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार शिरिष चौधरी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील, शिवसेनेचे महानगराध्यक्ष तायडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी शहरात फिरून महाराष्ट्र बंद करण्याचे आवाहन व्यापारीवर्गाला केले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली. दाणाबाजार परिसरात काही ठिकाणी व्यापारी व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये दुकाने बंद करण्याच्या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक उडाली होती. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे काही अनुचित प्रकार घडला नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र बंद म्हणजे…..फडणवीसांचा घणाघाती हल्ला

Next Post

धक्कादायक : दहावीतील विद्यार्थ्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले आत्महत्येचे कारण

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
वसंतवाडी येथील शेतमजूराने घेतला गळफास

धक्कादायक : दहावीतील विद्यार्थ्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले आत्महत्येचे कारण

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us