Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रासह ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढचे २ दिवस धोक्याचे; थंडीचा तडाखासह पावसाची शक्यता

Editorial Team by Editorial Team
January 27, 2022
in राज्य
0
महाराष्ट्रासह ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढचे २ दिवस धोक्याचे; थंडीचा तडाखासह पावसाची शक्यता
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : भारतातील बहुतांश भाग सध्या थंडीने गारठला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा सतत घसरत आहे. अशावेळी भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवस थंडीचा जोर कायम असेल, अशी शक्यता वर्तविली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, पुढील २ दिवसांत विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात राज्यात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांत आताच पारा घसरून हूडहुडी भरू लागली आहे. मंद वाऱ्यांमुळे थंडी असह्य झाली आहे. अशावेळी हवामान विभागाने दिलेला ताजा अलर्ट महाराष्ट्राच्याही काळजीत भर टाकणारा ठरला आहे.

पुढील ३-४ दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात थंडीची लाट कायम राहील. तर आज, रात्री आणि उद्या सकाळी हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील एकाकी ठिकाणी दाट धुक्याची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ते कमी होईल.

पंजाब आणि उत्तराखंडच्या काही भागात आज सकाळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातही थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे, तर राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात थंड ते तीव्र थंडीची लाट असेल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या काही भागात थंडीचे दिवस राहण्याची शक्यता आहे.

‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता
‘स्कायमेट वेदर’ने दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. सिक्कीम आणि ईशान्य भारताच्या इतर भागांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो तर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बोदवडमध्ये शिवसेनेच्या भाजपच्या छुप्या युतीची चर्चा, महाजन-पाटलांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या

Next Post

Omicron संसर्गाची ही 2 लक्षणे दिसताच सावध व्हा! काय आहेत जाणून घ्या?

Related Posts

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट ; आज केवळ १६९ नवे रुग्ण

Omicron संसर्गाची ही 2 लक्षणे दिसताच सावध व्हा! काय आहेत जाणून घ्या?

ताज्या बातम्या

Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us