Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल : डॉ. नरेंद्र पाठक

97 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या समित्यांची घोषणा

najarkaid by najarkaid
December 3, 2023
in जळगाव
0
महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल : डॉ. नरेंद्र पाठक
ADVERTISEMENT

Spread the love

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) | अमळनेरला साहित्यिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व औद्योगिक वारसा लाभला आहे. आता 72 वर्षांनंतर अमळनेरला मराठी साहित्य संमेलन होत आहे. अमळनेर येथे होत असलेल्या साहित्य संमेलनाचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे नियोजन सुरू आहे. आता पर्यंत जी 96 संमेलने झाली त्या पेक्षा हे संमेलन वेगळे ठरेल, असा विश्वास साहित्य संमेलनाचे समन्वयक प्रा.डॉ.नरेंद्र पाठक यांनी आज (3 रोजी) व्यक्त केला. अमळनेर येथे संमेलनाच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन, संमेलनाचे संकेतस्थळाचे लोकार्पण झाले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मराठी वाङ्‌मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी यांनी विविध समित्यांची घोषणा केली.

म. वा. मंडळाच्या कार्यालयाचे आज नांदेडकर हॉल, अमळनेर येथे डॉ पाठक यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, आता विषय संमेलनाचा किंवा मराठी साहित्याचा नाही तर आता अमळनेरच्या अस्मितेचा आहे. यामुळं आपण हे यशस्वी करूच, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. समाजातील वेगवेगळे घटक , सोशल मीडिया मुळे अनेक गैरसमज निर्माण होतात व त्यातून वाद होतात. मात्र यापासून दूर राहून हे संमेलन यशस्वी करून आपण आपला वारसा पुढे नेऊ, असेही ते म्हणाले.

खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे यांनी संमेलनाच्या निमित्ताने प्रताप महाविद्यालयात करण्यात येत असलेल्या कामांबाबत माहिती दिली. बजरंग अग्रवाल यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संत सखाराम महाराज मंदिर संस्थानकडून संमेलनासाठी 5 लाखांचा निधी चेक स्वरूपात देण्यात आला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संदीप घोरपडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. श्याम पवार यांनी केले. याप्रसंगी प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार श्री सुराणा, म.वा मंडळाचे उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह सोमनाथ ब्रह्मे, नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, सदस्य प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा.श्याम पवार, प्रा. शीला पाटील, अजय केले, बजरंगलाल अग्रवाल, हेमंत बाळापूरे यांच्यासह शहरातील साहित्यिक, लेखक , कवी व मान्यवर उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

युवकांमध्ये तेजस्वीता, तपस्वीता व तत्परता असावी- रमेश दाणे

Next Post

जैन इरिगेशनचे १४०० हून अधिक सहकारी ‘खान्देश रन’ मध्ये धावले

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
जैन इरिगेशनचे १४०० हून अधिक सहकारी ‘खान्देश रन’ मध्ये धावले

जैन इरिगेशनचे १४०० हून अधिक सहकारी ‘खान्देश रन’ मध्ये धावले

ताज्या बातम्या

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us