Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, भाजपशी युती तोडण्याचा जेडीयूचा निर्णय

Editorial Team by Editorial Team
August 9, 2022
in राजकारण, राष्ट्रीय
0
महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, भाजपशी युती तोडण्याचा जेडीयूचा निर्णय
ADVERTISEMENT

Spread the love

पाटणा : महाराष्ट्रानंतर बिहार राज्यामध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. बिहारमध्ये आज जेडीयू आणि भाजपची युती तुटली आहे. जनता दल युनायटेडच्या बैठकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे. दुपारी ४ वाजता मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणार आहेत. नितीश कुमार भाजप सोडतील, अशी अटकळ होती, त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, जेडीयूकडून औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही.

बिहारमध्ये सत्तेच्या नव्या समीकरणानुसार जेडीयू, आरजेडी, काँग्रेस आणि डावे पक्ष मिळून सरकार स्थापन करतील. मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार 160 आमदारांचे (आरजेडी-79, जेडीयू-45, काँग्रेस-19, ​​डावे-16 आणि अपक्ष-1) समर्थनाचे पत्र घेऊन राजभवनात जाणार आहेत. तत्पूर्वी, महाआघाडीच्या सर्व पक्षांच्या आमदारांनी बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना त्यांच्या पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले. महाआघाडीच्या आमदारांचे आभार व्यक्त करताना तेजस्वी यादव म्हणाले की, तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.

हे पण वाचा : 

शिंदे-भाजप सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न ; या 18 मंत्र्यांनी घेतली गोपनियतेची शपथ

भाजप नेत्याचा घाणेरड्या शब्दांत महिलेला शिविगाळ ; Video व्हायरल

Live : शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी ; पहा थेट प्रेक्षपण

आदित्य ठाकरेंचा जळगावसह नाशिक दौरा तात्पुरता रद्द; नेमकं कारण काय??

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत भरती ; दहावी+ITI उत्तीर्णांना संधी..

Next Post

सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी ! खाद्यतेलाचे भाव आणखी घसरणार

Related Posts

Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
Next Post
सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी! खाद्यतेलाचे दर आणखी स्वस्त होणार? उद्या महत्त्वाची बैठक

सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी ! खाद्यतेलाचे भाव आणखी घसरणार

ताज्या बातम्या

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us