Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात लोकसभा सोबत विधानसभा निवडणुकीची शक्यता

najarkaid live by najarkaid live
February 5, 2024
in Uncategorized
0
महाराष्ट्रात लोकसभा सोबत विधानसभा निवडणुकीची शक्यता
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – देशात लोकसभा निवडणूक येत्या काही दिवसांवर असून लोकसभा निवडणुकी सोबतच विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. One Nation, One Election  या मुद्यावर स्थापन केलेल्या कोविंद समितीला राजकीय पक्षांकडून आतापर्यंत ३५ निवेदने प्राप्त झाली आहेत तर या धोरणाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही समर्थन दिलं आहे.त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुका सोबत महाराष्ट्र व इतर राज्यातील काही विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता आहे.

देशभरातील निवडणुका या एकाच वेळी व्हाव्यात यासाठी मोदी सरकारने पुढाकार असून त्याचाच एक भाग म्हणून ‘वन नेशन, वन इलेक्शन’ (One Nation, One Election) हे  विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनात सादर केली जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.एकत्र निवडणुका घेतल्या तर पैशाची बचत होईलच  पण कमी वेळेत निवडणूक प्रक्रिया पार पडेल,’ असे शिंदे यांनी कोविंद समितीला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
या राज्यांच्या होऊ शकता निवडणुका 

पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्र, हरियानासह अन्य राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत.संसदेच्या विशेष अधिवेशनात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ (One Nation, One Election) विधेयक मंजूर झाल्यास लोकसभा निवडणूक सोबत काही राज्यांची विधानसभा निवडणूक सोबत होण्याची शक्यता आहे.

‘एनडीए’ सरकारकडून ज्या महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यात एक देश-एक निवडणुकीचा समावेश आहे. वारंवार निवडणूक होणे अर्थव्यवस्थेसाठी चांगले नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लोक संघर्ष मोर्चाच्या राज्य उपाध्यक्ष पदी अजय पाटील यांची नियुक्ती

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम येथील घटनेवरून प्रकाश आंबेडकर संतप्त !

Related Posts

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

February 25, 2026
India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

नाराजी नंतर ‘या’ कारणासाठी महाविकास आघाडीत सामील होण्यास प्रकाश आंबेडकरांचा होकार!

उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम येथील घटनेवरून प्रकाश आंबेडकर संतप्त !

ताज्या बातम्या

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

February 25, 2026
India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

February 25, 2026
रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

February 25, 2026
Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

February 25, 2026
7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

February 25, 2026
हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us