Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात इनकम टॅक्सची मोठी कारवाई ; 58 कोटीची कॅश अन् 32 किलो सोनं जप्त

Editorial Team by Editorial Team
August 11, 2022
in राज्य
0
महाराष्ट्रात इनकम टॅक्सची मोठी कारवाई ; 58 कोटीची कॅश अन् 32 किलो सोनं जप्त
ADVERTISEMENT

Spread the love

जालना : केंद्रीय तपास यंत्रणा ईडीनंतर आता आयकर विभागही कारवाईत आहे. बंगालनंतर महाराष्ट्रातही आयकर विभागाच्या छाप्यांमध्ये मोठी रोकड सापडली आहे. राज्यातील जालन्यात आयकर विभागाने स्टील, कापड व्यापारी आणि रिअल इस्टेट डेव्हलपरवर छापे टाकले असून, त्यामध्ये विभागाला मोठ्या प्रमाणात बेनामी मालमत्ता सापडली आहे. प्राप्तिकर विभागाने सुमारे 390 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता जप्त केली असून, त्यात 58 कोटी रुपये रोख, 32 किलो सोने, हिरे आणि मोती आणि अनेक मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. वऱ्हाडाच्या गाड्यांमधून येत प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली. दुल्हन हम ले जाएंगे, अशा स्वरुपाचे स्किकरही गाड्यांवर लावण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

छाप्यात सापडलेली रोकड मोजण्यासाठी विभागाला 13 तास लागले. एक ते आठ ऑगस्ट दरम्यान प्राप्तिकर विभागाने ही कारवाई केली आहे. आयकर विभागाच्या नाशिक शाखेने ही कारवाई केली आहे. या कारवाईत राज्यभरातील 260 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. आयटी कर्मचाऱ्यांची पाच पथकांमध्ये विभागणी करण्यात आली असून छाप्यांमध्ये १२० हून अधिक वाहनांचा वापर करण्यात आला आहे.
कापड व स्टील व्यापाऱ्याच्या घरातून सापडलेली रोकड जालना येथील स्थानिक स्टेट बँकेच्या शाखेत नेऊन मोजण्यात आली. रोख मोजणी सकाळी 11 वाजता सुरू होऊन रात्री 1 वाजण्याच्या सुमारास संपली. जालन्यातील चार स्टील कंपन्यांच्या व्यवहारात अनियमितता असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती, त्यानंतर आयकर विभाग कारवाईत आला. आयटी पथकाने घर आणि कारखान्यांवर छापे टाकले. पथकाला घरात काहीही मिळाले नसले तरी शहराबाहेरील फार्महाऊसवर रोख रक्कम आणि सोने, हिऱ्यांसह अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सर्वात आधी देशभावना महत्त्वाची – कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी

Next Post

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीची राखी मिळाली नाही तरी अशी चूक करू नका! हे लक्षात ठेवा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीची राखी मिळाली नाही तरी अशी चूक करू नका! हे लक्षात ठेवा

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीची राखी मिळाली नाही तरी अशी चूक करू नका! हे लक्षात ठेवा

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us