Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील लाजिरवाणी घटना..! पाण्याच्या वादावरून महिलांना विवस्त्र करून मारहाण, घटनेचा VIDEO व्हायरल

Editorial Team by Editorial Team
March 12, 2023
in राज्य
0
महाराष्ट्रातील लाजिरवाणी घटना..! पाण्याच्या वादावरून महिलांना विवस्त्र करून मारहाण, घटनेचा VIDEO व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

डहाणू : उन्हाळ्याच्या चाहुलीने जलसाठे आकसत चालले असून पाण्याच्या टंचाईने डोके वर काढायला सुरूवात केली आहे. पाण्याच्या वादातून अनेकदा मारामाऱ्या होत असल्याचे आपण अनेकवेळा पहिले असेलच मात्र केवळ पाण्याच्या वादातून पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालणारी घटना पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये घडली आहे.

ग्रामपंचायत मालकीच्या विहिरीतून पाणी काढण्याच्या वादावरून महिलांना अश्लील शिवीगाळ करत अंगावरील साडी फिटेपर्यंत मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना डहाणू जिल्ह्यातील गंजाड ग्रामपंचायत हद्दीतील नवनाथ कोहराळीपाडा येथील आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, गंजाड नवनाथ कोहराळीपाडा येथे काही महिलांना शिवीगाळ करत महिलांना विवस्त्र होईपर्यंत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गंजाड ग्रामपंचायत हद्दीतील नवनाथ कोहराळीपाडा येथील हा धक्कादायक प्रकार आहे. पाण्याच्या वादावरून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

गंजाड ग्रामपंचायतीचे उपसरपंचांच्या नातेवाईकांकडून ही मारहाण करण्यात आली आहे. महिलांना बेदम मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. विशेष म्हणजे महिलांना मारहाण होत असताना गंजाड ग्रामपंचायतीचे उपसरपंच देखील घटनास्थळी उपस्थित असल्याचे दिसत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या जमिनी राज्य सरकार भाड्याने घेणार, वर्षाला हेक्टरी ‘इतके’ रुपये देणार

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे ‘या’ पदांसाठी निघाली भरती; 45000 पगार मिळेल

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे ‘या’ पदांसाठी निघाली भरती; 45000 पगार मिळेल

जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे 'या' पदांसाठी निघाली भरती; 45000 पगार मिळेल

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us