Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्राचा बंगाल कधीही होऊ देणार नाही – देवेंद्र फडणवीस

najarkaid by najarkaid
October 16, 2021
in Uncategorized
0
महाराष्ट्राचा बंगाल कधीही होऊ देणार नाही – देवेंद्र फडणवीस
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर – दसरा मेळाव्यात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा बंगाल करायचा असल्याचे म्हटलं होतं त्यावर प्रत्युत्तर देत आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बंगालमध्ये एकही उद्योग टिकत नाही, विरोधात बोलणाऱ्यांना ठार मारलं जातं. मग तीच परिस्थिती त्यांना महाराष्ट्रात निर्माण करायची आहे का? जोपर्यंत आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल कधीही होऊ देणार नाही, महाराष्ट्र हा महाराष्ट्रच राहणार असल्याचं म्हटलं आहे.

????LIVE | Media interaction, #Nagpur https://t.co/SFRpUekZ0V

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 16, 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संघराज्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. काही डाव्या पक्षांना सोबत घेऊन त्यांनी भारताचे संविधान बदलण्याचा डाव आखला आहे मात्र आम्ही हे मनसुबे हाणून पाडू असंही देवेंद्र फडणवीस म्हटलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पेट्रोल-डिझेल दरवाढीची मालिका सुरुच ; वाचा आजचा प्रति लिटरचा भाव

Next Post

LPG सिलेंडर बुकिंगवर मिळवा जबरदस्त कॅशबॅक, कसे बुकिंग करायचे ते जाणून घ्या?

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
महागाईचा झटका, कमर्शियल सिलेंडर दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

LPG सिलेंडर बुकिंगवर मिळवा जबरदस्त कॅशबॅक, कसे बुकिंग करायचे ते जाणून घ्या?

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us