Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रजनक्रांती मोर्चा , छावा मराठा युवा महासंघ व राष्ट्र सेवा दल यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

najarkaid by najarkaid
January 3, 2021
in जळगाव
0
महाराष्ट्रजनक्रांती मोर्चा , छावा मराठा युवा महासंघ व राष्ट्र सेवा दल यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – येथील काव्यरत्नावली चौकात शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक आणि देशातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक आंदोलनातील पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
प्रारंभी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले . तद्नंतर “नमन सावित्रीला” या क्रांतिकारी ओवीचे सादरीकरण करून क्रांतीज्योती सावित्रीबाई यांना वंदन करण्यात आले .

ऍड कोमल गोंधळी यांनी सावित्रीला नमन या ओवीचे गायन केले . त्याच सोबत छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी ” सावित्रीबाई जन्मोत्सव ” या ५० पुस्तकांचे उपस्थितांना मोफत वितरण केले .

याप्रसंगी मुकुंद सपकाळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवन संघर्षावर विविध उदाहरणे देऊन क्रांतीमुल विचार मांडुन प्रबोधन केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिश्चंद्र सोनवणे यांनी करून सूत्रसंचालन प्रा. प्रीतीलाल पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल कोल्हे यांनी केले .
यावेळी ” जय ज्योती , जय क्रांती ” , ” क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विजय असो ” , ” सावित्रीची मुले आम्ही मागे आता राहणार नाही ” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला .
याप्रसंगी रमेश सोनवणे , मंगलाताई सोनवणे , ऍड. राजश्री भालेराव , तेजस्विनी पाटील , ऍड. वनिता शिंपी , प्रतिभा भालेराव , चंदन बिऱ्हाडे , श्रीकांत मोरे , प्रा. सत्यजित साळवे , भैय्या पाटील , किरण कानडे , डॉ. मिलिंद बागुल , राहुल नेवे सागर कुटुंबळे , विवेक खर्चे , ललित परदेशी , प्रभाकर सुरवाडे , सौरभ बोरसे , चारुदत्त पिंगळे , संजय तांबे , विजय करंदीकर , संतोष सपकाळे , नाना मगरे ,आकाश सपकाळे , कृष्णा जमदाडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कर्मचारी न्याय करण्यासाठी संघटन मजबूत करणे आवश्यक- परमेश्वर माटे

Next Post

नागपूर विधानभवन येथे विधानमंडळ सचिवालयाचा कायमस्वरुपी कक्ष !

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
नागपूर विधानभवन येथे विधानमंडळ सचिवालयाचा कायमस्वरुपी कक्ष !

नागपूर विधानभवन येथे विधानमंडळ सचिवालयाचा कायमस्वरुपी कक्ष !

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us