Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महायुतीचे उमेदवार आ.सुरेश भोळे (राजू मामा) यांचे ठिकठिकाणी स्वागत

najarkaid by najarkaid
October 11, 2019
in जळगाव
0
महायुतीचे उमेदवार आ.सुरेश भोळे (राजू मामा) यांचे ठिकठिकाणी स्वागत
ADVERTISEMENT

Spread the love

  • घरोघरी महिलांनी केले औक्षण, फटाके फोडून केले स्वागत

जळगाव, दि.10 – भाजपा – शिवसेना – रासप – आरपीआय(-) – शिवसंग्राम – रयतक्रांती महायुतीचे उमेदवार आ.सुरेश भोळे (राजुमामा) यांचा प्रचार दौरा गुरुवारी शहरात पार पडला. सकाळी वाल्मिक नगरात आ.भोळे यांनी महर्षी वाल्मीक यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आशिर्वाद घेतल्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली.

ढोल-ताश्यांच्या गजरात व फटाके फोडून भव्य प्रचार रॅलीचा शुभारंभ झाला. प्रसंगी नगरसेवक जितेंद्र मराठे, कैलास सोनवणे, दत्तात्रय कोळी, प्रविण कोल्हे, भारत कोळी, किशोर बाविस्कर, पार्वताबाई भील, महेश चौधरी, विष्णू भंगाळे, चेतन सनकत, शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, रिपाइंचे महानगरप्रमुख अनिल अडकमोल, रमाबाई ढिवरे, सागर सपकाळे, गीताबाई वाघ, शिवसेनेच्या मंगला बारी, ज्योती शिवदे, आबा बाविस्कर, नवनाथ दरकुंडे, शरिफा तडवी यांच्यासह मंडळ अध्यक्ष कपील पाटील, परेश जगताप जिल्हा उपाध्यक्ष बापू ठाकरे, युवा मोर्चाचे आनंद सपकाळे, नितीन तायडे, मुकेश कुलकर्णी, जयश्री पाटील, महेश पाटील,  यांच्यासह भाजपा – शिवसेना – रासप – आरपीआय(-) – शिवसंग्राम – रयतक्रांती महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

महर्षी वाल्मिक मंदिर येथून प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर गोपाळपुरा, झोपडपट्टी परिसर, पक्की चाळ, दिनकर नगर, असोदा रोड, मोहन टॉकीज परिसरमार्गे तानाजी मालुसरे नगरात प्रचार रॅली समाप्त झाली.

दुपारी 5 वाजता जिल्हा परिषदेसमोरील पत्र्या हनुमान मंदिरात प्रचार नारळ वाढून प्रचाराला सुरूवात झाली. त्यानंतर श्री गोगादेवजी महाराज व श्री रामदेवजी महाराज मंदिरात आ.सुरेश भोळे (राजुमामा) यांनी दर्शन घेतल्यानंतर रॅली बळीरामपेठेच्या दिशेने मार्गस्थ झाली. याप्रसंगी भाजपा उपगटनेते राजेंद्र घुगे-पाटील, शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक मुकूंदा सोनवणे यांच्यासह भाजपा – शिवसेना – रासप – आरपीआय (-) – शिवसंग्राम – रयतक्रांती महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

जिल्हापरिषद, तहसील कार्यालय, बळीराम पेठ, शनिपेठ पोलीस ठाणे, गुरूनानक नगर, मायका देवी मंदिर, गवळी वाडा, रिधुर वाडा, शनिपेठ, भिलपुरा, बालाजी पेठ, सराफ बाजार, बोहरी गल्ली, भगवान नगर, जोशी पेठ, विठ्ठलपेठमार्गे राममंदिरात रॅलीचा समारोप करण्यात आला.

महिलांनी केले औक्षण, फुलांचा वर्षाव

महायुतीचे उमेदवार आ.सुरेश भोळे (राजुमामा) यांची प्रचार रॅली प्रत्येक परिसरातून मार्गस्थ होत असताना ठिकठिकाणी महिलांकडून त्यांचे औक्षण करण्यात येवून विजयाचा आर्शिवाद देण्यात येत होता. आ.भोळे यांच्यावर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करण्यात येवून फटाके फोडून त्यांचे स्वागत करण्यात येत होते.

दर्ग्यावर चढविली चादर

भिलपुरा चौकात पोहचल्यानंतर त्याठिकाणी अयाज अली यांच्यासह मुस्लीम बांधवांकडून आ.राजुमामा भोळे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. प्रसंगी दर्ग्यावर चादर चढवून आ.भोळे यांनी विजयासाठी प्रार्थना केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्रासह राज्यात सरकारची दमदार कामगिरी – रोहिणी खडसे

Next Post

यावल तालुक्याला गतवैभव मिळवून देण्याचा निर्धार : ग्रामस्थांच्या स्वयंस्फूर्त सहभागात शिरीष चौधरी यांचा यावल तालुक्यात प्रचार दौरा

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
यावल तालुक्याला गतवैभव मिळवून देण्याचा निर्धार : ग्रामस्थांच्या स्वयंस्फूर्त सहभागात शिरीष चौधरी यांचा यावल तालुक्यात प्रचार दौरा

यावल तालुक्याला गतवैभव मिळवून देण्याचा निर्धार : ग्रामस्थांच्या स्वयंस्फूर्त सहभागात शिरीष चौधरी यांचा यावल तालुक्यात प्रचार दौरा

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us