Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महायुतीचे आ. राजूमामा भोळे यांना शिंपी समाजाचा पाठींबा

najarkaid by najarkaid
October 15, 2019
in जळगाव
0
महायुतीचे आ. राजूमामा भोळे यांना शिंपी समाजाचा पाठींबा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर.पी. आय,(A) रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती, महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांना श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था जळगाव यांच्या वतीने शिंपी समजाचा भव्य मेळाव्याचे आयोजन दिनांक १४ ऑक्टोंबर सोमवार रोजी रात्री ८ वाजता जळगाव शहरातील मेहरूण, पिंप्राळा, दादावाडी, शिवाजी नगर, महाबळ, रामनद नगर, शिव कॉलनी, आशाबाबा, कांचन नगर, जुने जळगाव खेडी या परिसरातील समाज बांधवांचा मेळावा शिंपी समाजाच्या मनोरमा बाई जगताप मंगल कार्यालय येथे महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे यांच्या प्रचारार्थ जळगाव शहर शिंपी समाज बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या भव्य मेळाव्याला २ हजार समाज उपस्थित होते या प्रसंगी प्रभाग समिती सदस्य व शिंपी समाज अ.भा माजी युवक अध्यक्ष मनोज भांडारकर यांनी २१ ऑक्टोंबर रोजी जळगाव शहर विधानसभा मतदानसाठी मतदान जनजागृतीची व मतदान करण्याची शपथ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प महिला मतदारांनी  मोठ्या संख्याने मतदान करावे असे आवाहन यावेळी करून उपस्थित समाजबांधवाना शपथ दिली.या नंतर जळगाव शहर शिंपी समाजचे अध्यक्ष यांनी  जळगाव शहर महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे (राजूमामा) यांना शिंपी समाजाच्या वतीने बिनशर्त पाठींबा जाहीर केला.या प्रसंगी समाज उपाध्यक्ष विवेक जगताप, सचिव चंद्रकांत जगताप, सहसचिव दीपक जगताप, कोषाध्यक्ष संजय जगताप जिल्हा युवाध्यक्ष परेश जगताप, प्रशांत सोनवणे माजी समज अध्यक्ष मुकुंद मेटकर, मेळावा स्वागत अध्यक्ष शरद बिरारी, सुजित जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अनिल खैरनार, शाखा अध्यक्ष नाना कापडणे, मोहन चव्हाण, किशोर निकुम, सुधाकर शिंपी, निलेश कापुरे, मका सदस्य दिलीप भामरे, शिवदास शिंपी तसेच सुरेश सोनवणे, दिलीप सोनवणे, प्रदीप शिंपी, अरुण मेटकर, प्रशांत कापुरे, जगदीश जगताप, नथ्थू शिंपी, सोमनाथ बाविस्कर, बापू खैरनार, दत्तात्रय वारुळे, पद्माकर जगताप, किरण सोनवणे, गणेश सोनवणे, शरद गाडे, चेतन पवार , रमेश बोरसे, निलेश कापुरे, बापू सोनवणे, हेमंत शिंपी, प्रवीण चव्हाण,  महिला मंडळ कुसुमताई बिरारी, विद्या सोनवणे, आशा जगताप, भाग्यश्री जगताप प्रज्ञा जगताप, माधुरी मेटकर, वैशाली भांडारकर यासह  संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माजी आमदार शिरीषदादा चौधरींचे प्रचाराचे होर्डिंग फाडले !

Next Post

शहराच्या विकासासाठी नवीन व्हिजन, शहराचा कायापालट करून दाखवू – अभिषेक पाटील 

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
शहराच्या विकासासाठी नवीन व्हिजन, शहराचा कायापालट करून दाखवू – अभिषेक पाटील 

शहराच्या विकासासाठी नवीन व्हिजन, शहराचा कायापालट करून दाखवू - अभिषेक पाटील 

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us