Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाबळेश्वरमध्ये अल्पवयीन मुलीच्या प्रसूती नंतर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस ; ११ जणांवर गुन्हा दाखल

najarkaid by najarkaid
September 25, 2021
in Uncategorized
0
एकाच परिवारातीन ३ अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेले ; गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

अल्पवयीन मुलीने लहान बाळाला घरातच जन्म दिल्यानंतर महाबळेश्वर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन वर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी मुलीने जन्म दिल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. पोलीस तपासा दरम्यान या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे . या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन मुख्य आरोपींसह नऊ जणांवर पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यात महाबळेश्वर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष डी.एम.बावळेकर यांच्या सात्विक आणि योगेश या दोन मुलांचाही आरोपींमध्ये समावेश आहे.

या प्रकरणात आतापर्यंत महाबळेश्वर पोलिसांनी मुख्य आरोपी सागर गायकवाड, आशुतोष बिरामणे, संजयकुमार जंगम, घनश्याम फरांदे, प्रभाकर हिरवे यांना अटक केली असून इतर आरोपींना अटक करण्यासाठी पथके रवाना केली आहेत.

आरोपी सागर गायकवाड आणि आशुतोष बिरामणे यांनी या मुलीवर लैंगिक अत्याचार करत केले, ज्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. या मुलीची काही दिवसांपूर्वी घरातच प्रसुती करण्यात आली, त्यावेळी तिने एका लहान मुलीला जन्म दिला. याबाबत वाईच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे खराडे यांना याबाबत माहिती मिळताच तत्काळ त्यांनी घटनास्थळी भेट देली. संबंधित अल्पवयीन मुलगी व कुटुंबियांना विश्वासात घेत माहिती घेतली.

पीडित कुटुंबियांनी तक्रार देऊ नये, यासाठी संबंधित संशयितांनी धमकी दिल्याचे सांगितल्यामुळे पीडित कुटुंब तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. पण पोलीस उप विभागीय अधिकारी डॉ. शीतल जानवे यांनी विश्वासात घेत तपास सुरू केला संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर महाबळेश्वर पोलिस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात धमकावल्या व मदत केल्याप्रकरणी आणखी ११ जणांना अटक केली.

जन्मलेल्या मुलीला कायदेशीर प्रक्रिया न करताच दिले दत्तक

पीडित मुलीने जन्म दिलेल्या बाळाला कुठलीच कायदेशीर प्रक्रिया पुर्ण न करताच दत्तक दिले. मुंबईतील चौरसिया कुटुंबाकडे नवजात बालकास सोपवण्यात आले. या कुटुंबाला नवजात मुलगी सोपवण्यात माजी नगराध्यक्ष बावळेकर यांच्या दोन मुलांचा सहभाग असल्याचे समोर आल्यामुळे त्यांच्यावरही अत्याचार आणि आरोपीला पाठबळ दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या पार्श्वभूमीवर ; ऑक्सिजन उत्पादकांसाठी राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे जारी

Next Post

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता ; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता ; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता ; हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट'

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us