Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महात्मा फुले महामंडळाच्या कर्ज अनुदान योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव जिल्ह्याकरीता 50% अनुदान योजनेतंर्गत 29 लाभार्थी व बीज भांडवल योजनेतंर्गत 34 लाभार्थीचे उद्दिष्ट

najarkaid by najarkaid
October 21, 2020
in जळगाव
0
महात्मा फुले महामंडळाच्या कर्ज अनुदान योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 20  – अनुसुचीत जाती व नवबौध्द लोकांना स्वयंमरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे. महामंडळातंर्गत बँकेच्या माध्यमातुन 50% अनुदान योजना व बीज भांडवल योजना राबविली जाते. सन 2020-2021 नुसार आर्थिक वर्षाकरीता शासनाकडुन जळगाव जिल्ह्याकरीता 50% अनुदान योजनेतंर्गत 29 लाभार्थी व बीज भांडवल योजनेतंर्गत 34 लाभार्थीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.

या कर्ज योजनेचा लाभ घेण्याकरीता जास्तीत जास्त इच्छूक उमेदवारांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात येवून कर्जमागणीचा अर्ज सर्व कागदपत्रासह सादर करावा. असे आवाहन के. जी. जोपळे, जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
महात्मा फुले महामंडळ व बँकेतंर्गत 1.50% अनुदान योजना, प्रकल्प मर्यादा रुपये 50 हजारापर्यंत असून या योजनेमध्ये बँकेचे कर्ज रुपये चाळीस हजार रुपये व महामंडळाकडुन दहा हजार रुपये अनुदान दिले जाते. बँकेच्या कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते, कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे 3 वर्षात करावयाची आहे.
अर्जदार अनुसुचीत जाती/नवबौध्द संवर्गातील असावा, त्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे, राज्य महामंडळाच्या योजनेकरीता वार्षीक उत्पन्न मर्यादा शहरी व ग्रामीण भागाकरीता रुपये 1 लाख इतकी आहे. अर्जासोबत जातीचा दाखला व उत्पन्नाचा सक्षम अधिका-यांनी दिलेला दाखला, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, रेशनकार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, आधारकार्ड, कोटेशन, व्यवसायासाठी आवश्यक असल्यास जागेचा पुरावा, व्यवसायास अनुसरुन इतर अवश्यक दाखले, अवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल, व्यवसायास अनुसरुन आवश्यकतेप्रमाणे इतर दाखले, वाहनाकरीता व व्यवसायाकरीता लायसन्स, परवाना, बॅच नंबर इत्यादी, बँकेचे खातेक्रमांक व पासबुकची झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमदेवारांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री. जोपळे, जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जादा दराने माक्स विक्री करणाऱ्यांना चाप ; शासनाने केले दर निश्चित ;सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार

Next Post

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अतंर्गत शेतकऱ्यांनी  अर्ज सादर करण्याचे आवाहन 

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अतंर्गत शेतकऱ्यांनी  अर्ज सादर करण्याचे आवाहन 

ताज्या बातम्या

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us