Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महागाईचा झटका ! नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

Editorial Team by Editorial Team
January 1, 2023
in राष्ट्रीय
0
सर्वसामान्यांसाठी खुशखबर.. असा मिळेल गॅस सिलिंडर 300 रुपयांनी स्वस्त, आजच बुक करा
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली: आजपासून नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. मात्र वाढती महागाई काही पाठ सोडत नाहीय. आज नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात 24 ते 25.5 रुपयाने वाढ करण्यात आली आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही.

दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 25 रुपयाने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीतील व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर 1769 रुपये झाले आहेत.

कोलकात्यातील व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 24 रुपयाने वाढ करण्यात आली असून कोलकात्यातील गॅस सिलिंडरची किंमत 1869 रुपये झाली आहे. मुंबईतही व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर 25 रुपयाने महागल्याने आता मुंबईत 1721 रुपयांना व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळणार आहे.चेन्नईत व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर 25.5 पैशांनी महागले आहे. त्यामुळे चेन्नईत आता 1917 रुपयाला एक व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळणार आहे.

घरगुती गॅस सिलिंडरचे दर जैसे थे
घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दिल्लीत एक घरगुती गॅस सिलिंडर 1053, कोलाकात्यात 1079, मुंबईत 1052.50 आणि चेन्नईत 1068.50 रुपयात मिळणार आहे.

गॅस सिलिंडर बाबतची वेगळी माहिती
जुलै 2022 पासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. जुलै 2022मध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्या आधी वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडरमध्ये चार वेळा वाढ करण्यात आली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

SEBI ने जाहीर केलेली मोस्ट वाँटेड इन्कम टॅक्स डिफॉल्टर्सची संपूर्ण यादी वाचा

Next Post

शॉपिंग करताना अचानक आला हृदयविकाराचा झटका अन्…पुढे काय झालं पहा व्हिडीओमध्ये

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
शॉपिंग करताना अचानक आला हृदयविकाराचा झटका अन्…पुढे काय झालं पहा व्हिडीओमध्ये

शॉपिंग करताना अचानक आला हृदयविकाराचा झटका अन्…पुढे काय झालं पहा व्हिडीओमध्ये

ताज्या बातम्या

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

March 15, 2026
CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

March 15, 2026
“₹60 हजारात iPhone 16!” “Apple चाहत्यांसाठी मोठी ऑफर”

iPhone 16 Price Drop : Apple मोबाईल चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! 

March 15, 2026
HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

March 15, 2026
Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

March 15, 2026
एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us