Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मविप्र संस्थेच्या सहाशे कोटीच्या जमिनीवर आ.गिरीश महाजनांचा डोळा

अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप

najarkaid live by najarkaid live
December 19, 2020
in जळगाव
0
मविप्र संस्थेच्या सहाशे कोटीच्या जमिनीवर आ.गिरीश महाजनांचा डोळा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सहाशे कोटी रुपयाच्या जमिनीवर आ.गिरीश महाजन यांचा डोळा असून महाजनांचे मित्र खटोड आणि झंवर यांना जमिनीचे व्यवहार चांगलेच समजत असल्याचा गंभीर आरोप अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी आज दि.19 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

काल माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी मविप्र प्रकरणी संबंध नसतांना खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला होता. त्यास उत्तर देण्यासाठी आज अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर आरोप केले आहे.

पत्रकार परिषदेत बोलतांना अ‍ॅड. विजय भास्कर पाटील म्हणाले की, महाजन यांनी जामनेर येथील जैन समाजाची शिक्षण संस्था हडप केली. जामनेर येथील उर्दू शाळेच्या जागेवर बीओटी कॉम्लेक्स बांधले तर पहूर येथील लेले विद्यालय असलेल्या संस्थेत प्रवेश केला असून तिथं ते विद्यमान अध्यक्ष देखील आहेत. त्याचबरोबर चाळीसगाव येथील राष्ट्रीय विद्यालयाची जमीन विकत घेतली. आणि याच प्रमाणे मविप्र संस्थेची सहाशे कोटी रुपायाची जामीन हडप करण्याचा महाजनांनी प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

तर विरोधकांवर कलम-३०७ लावणे हा गिरीश महाजनांचा पॅटर्न असून त्यांच्याच कृपेने माझ्यावरही कलम ३०७ प्रमाणे खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि मी अकरा दिवस जेल मध्ये होतो.गिरीश महाजन राज्यातील तत्कालीन सरकारमधील प्रभावी मंत्री असल्याने पोलीस महाजनांचे हस्तक होते त्यांनी पोलीस यंत्रणेचा गैरफायदा घेतला आहे.

मी खोटी तक्रार दिली नसून पोलीस तपासात सर्व सत्य समोर येईल राहिला सीडीआर तपासण्याचा विषय तर माझे मोबाईलचे देखील सीडीआर खुशाल तपासावे असं म्हणत महाजनांच्या सीडीआरमध्ये जुही, मोना,स्वीटी,डॉलीचे संदर्भ आढळतील असा गंभीर आरोप यावेळी विजय पाटील यांनी केला असून गिरीश महाजनांच्या विरूध्दचे पुरावे सीडी व पेन ड्राईव्हमध्ये आहेत आवश्यकतेनुसार सर्व देईल असंही विजय पाटील यांनी यावेळी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मविप्र प्रकरण ; पडद्या मागचा ‘हिरो’ दुसराच!

Next Post

जळगाव येथे श्री राजपूतकरणीसेनेचा उद्या मेळावा !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगाव येथे श्री राजपूतकरणीसेनेचा उद्या मेळावा !

जळगाव येथे श्री राजपूतकरणीसेनेचा उद्या मेळावा !

ताज्या बातम्या

1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

March 15, 2026
LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

पुण्यात महामेट्रोच्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळा संपन्न

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षणCCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षण CCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

March 15, 2026
धक्कादायक ! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडले

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us