जळगाव – जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेचे विद्यमान चेअरमन तथा माजी आदर्श मुख्याध्यापक बापूसाहेब जे.जी. पवार यांचे आज दि.8 ऑगस्ट 2019 रोजी रोजीप्रकृती अस्वास्थ्यामुळेदुःखद निधन झाले आहे.ते मविप्र संस्थेवर सन 1998 पासून संचालक होते तर सन 2018 पासून संस्थेचे चेअरमन होते. त्यांची अंत्ययात्रा आज संध्याकाळी ७.०० चांदसर येथून निघणार आहे. त्यांच्या पच्छात मुलगी, मुलगा, सुन,नातवंडे असा परिवार आहे.















