Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘मल्हार कम्युनिकेशन्सने’ दिला रक्तदानातून मानवतेला भावस्पर्श ! 

najarkaid live by najarkaid live
August 20, 2019
in जळगाव
0
‘मल्हार कम्युनिकेशन्सने’ दिला रक्तदानातून मानवतेला भावस्पर्श ! 
ADVERTISEMENT

Spread the love

  • ‘मल्हार कम्युनिकेशन्सने‘ दिला रक्तदानातून मानवतेला भावस्पर्श 
  • रक्तदान करून केला सी.ई.ओ. आनंद मल्हारा यांचा वाढदिवस साजरा

जळगाव – ‘रक्तदान’ म्हणजेच जीवनदान हाच विचार मनी घेत उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य जाहिरात एजन्सी म्हणून ओळखले जाणारे ‘मल्हार कम्युनिकेशन्स’ च्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून आपले सी.ई.ओ आनंद मल्हारा यांचा वाढदिवस साजरा केला. आनंद मल्हारा यांच्या वाढदिवशी दरवर्षी विविध उपक्रमांद्वारे ‘मल्हार कम्युनिकेशन्स’ चे सहकारी वाढदिवस साजरा करतात,याच हेतूने यावर्षी देखील इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त पुढाकाराने ‘एक दिवसीय रक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले. प्रसंगी आनंद मल्हारा यांनी स्वतः पहिले रक्तदान करून या शिबिराला सुरुवात केली. यानंतर कर्मचाऱ्यांनी देखील स्वेच्छेने सहभागी होऊन रक्तदान केले. रक्तदानाचा सामाजिक उपक्रम राबविल्यामुळे रेड क्रॉस सोसायटीकडून सी.ई.ओ आनंद मल्हारा यांना सन्मानपत्र देण्यात आले तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मानवतेची ज्योत प्रज्वलित ठेवाण्याकरिता केलेल्या प्रयत्नाबद्दल आभार देखील व्यक्त करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा भडगाव ग्रामीण मतदार संघात विकास कामासांठी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजूर !

Next Post

बहूळा धरणाचे कृष्णा सागर नामकरण होणार – आ.किशोरअप्पा पाटील

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
भडगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हारुग्णालयाचा दर्जा प्राप्त !

बहूळा धरणाचे कृष्णा सागर नामकरण होणार - आ.किशोरअप्पा पाटील

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us