Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मल्हारच्या सीएमवायके प्रेसच्या आर्किटेक्चरला इंजिनीअरिंगच्या पुस्तकात मानाचं पान

najarkaid by najarkaid
December 5, 2019
in जळगाव
0
मल्हारच्या सीएमवायके प्रेसच्या आर्किटेक्चरला इंजिनीअरिंगच्या पुस्तकात मानाचं पान
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – एखादी वास्तू ही कधी तिच्यापर्यावरण फ्रेंडली, आकर्षक बनावटीमुळे ओळखली जाते तर कधी रंगसंगतीच्या वेगळेपणामुळे; कधी त्या वास्तूचे अंतरंग अनोखे ठरते तर कधी त्याचे बाह्य दर्शन मनाला भुरळ घालते. पण एखादी वास्तू ही सर्वांगाने तेव्हाच वेगळी ठरते जेव्हा त्या वास्तूची उपयोगिता जास्तीजास्त असते, त्याचे बांधकाम पर्यावरणाला आणि त्या वास्तूच्या उद्देशाला पूरक असते. याचे एक अतिशय समर्पक आणि आदर्श उदाहरण म्हणून जळगाव एमआयडीसी मधील मल्हारच्या सीएमवायके प्रिंटिंग प्रेसला द्यावे लागेल. त्याला कारणही तसेच आहे. इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठीच्या अभ्यासक्रमात असलेल्या ”बिल्डिंग ड्रॉईंग वुईथ एन इंटीग्रेटेड ऍप्रोच टू बिल्ट एन्व्हॉर्नमेंट” या पुस्तकात त्याच प्रमाणे ”फॅमिली इंटिरिअर्स” या मॅगझीनमध्ये   सीएमवायके प्रिंटिंग प्रेसच्या आर्किटेक्चरला एक आदर्श वास्तुकलेचा नमुना म्हणून मानाचे पान देण्यात आले आहे. या अनोख्या वास्तूचे वेगळेपण जाणून घेऊया या वास्तूचे आर्किटेक्ट श्री. रवी गद्रे  व निर्माते 

श्री. आनंद मल्हारा यांच्या दृष्टिकोनातून….   उष्ण आणि रखरखीत वातावरणात परंपरागत आणि प्राचीन अशा वास्तुकलेचा आजच्या युगात वापर करणे आणि तो सुसंगत असणे ही तशी धाडसाची आणि अनोखी बाब आहे. पण जळगावसारख्या अतिशय उष्ण आणि रखरखीत वातावरण असलेल्या ठिकाणी याचा अतिशय खुबीने आणि कलात्मकतेने वापर करण्यात एमआयडीसी मधील सीएमवायके प्रिंटिंग प्रेस यशस्वी ठरलंय.

सीएमवायके प्रिंटिंग प्रेस ही मुळात ”मल्हार कम्युनिकेशन्स” या डिझाईन फर्मची असोसिएट आहे. एमआयडीसी सारख्या उष्ण क्षेत्राचा, जळगावच्या वातावरणाचा आणि क्लायंटच्या सुविधेचा विचार करून एमआयडीसी सारख्या ठिकाणी पत्र्याच्या शेडची फॅक्टरी न उभारता आरसीसी स्ट्रक्चर उभे करण्याचा निर्णय प्रेसचे मालक आनंद मल्हारा यांनी घेतला. भव्य अशा प्रिंटिंग मशीन, प्रिंटेड पेपर्स, प्रिंटेड जॉब्स, इंक टीन्स, कट पेपर्स यासाठी यासाठी लागणाऱ्या जागेचा विचार करून त्यानुसार फॅक्टरीच्या आतील बांधकाम करतांनाच त्याचा विचार करून त्याप्रमाणे आतील जागेचा योग्य आणि पुरेपूर वापर होईल याचा विचार करून बांधकाम करण्यात आले आहे. इमारतीचे डिझाईन २३ सेमीच्या आणि ९० सेमीच्या विटांच्या भिंतीने परिपूर्ण आहे. एकूण खर्चाच्या परिणामकारकतेचा विचार करता आरसीसी स्ट्रक्चर, ब्रिकवर्क आणि सिमेंट प्लास्टर हे पारंपरिक बिल्डिंग मटेरियल आणि तंत्रज्ञान यासाठी वापरण्यात आले आहे.

इंटिरिअरचे सौंदर्य अबाधित आणि वातावरणातील गारवा बनून राहण्यासाठी येथील स्लॅब्सचे बॉटम उघडे ठेवण्यात आले आहेत. कपाटांमुळे  इंटेरिअर मधील जागा इतर वस्तूंपासून दूर राहण्यास मदत झाली आहे, ही अतिशय वाखाणण्याजोगी बाब आहे विशेष करून उन्हाळ्यात ४५ डिग्री पर्यंत जाणाऱ्या तापमानात तरी. पेपर आणि पूर्ण झालेल्या जॉबसाठी साऊथ – वेस्ट साईडच्या स्ट्रॅटेजिक लोकेशनचा अतिशय खुबीने वापर करण्यात आला आहे.

व्हर्टिकल विंडोज तीन भागांमध्ये खंडित करण्यात आलेल्या आहेत ज्यामुळे प्रिंटिंग मशीनवर येणाऱ्या हवेच्या प्रवाहाला प्रतिबंध लागण्यास मदत होते ; त्याच बरोबर व्हर्टिकल एअर सर्क्युलेशन मेंटेन राहण्यास मदत होते. यामुळे वातावरणातील आवश्यक दबाव मेंटेन राहून आवश्यक तापमान विपुल प्रमाणात प्रकाश येण्यास मदत होते. मध्यवर्ती भागातील सुविधेमुळे प्रिंटिंग प्रक्रियेसाठी आवश्यक मोकळी हवा व प्रकाशयोजना राहण्यास मदत होते. सिमेंट प्लास्टरचा बाह्य रंगाचा थर विटखरी लाल रंगाचा आहे जो दीर्घकाळ टिकणारा आणि मेंटेनन्स फ्री आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संसद कॅन्टीनमधील खासदारांचे जेवण महागणार

Next Post

संस्कार परिवारातर्फे होणार रविवारी भक्तीमय वातावरणात गीता पठण

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
संस्कार परिवारातर्फे होणार रविवारी भक्तीमय वातावरणात गीता पठण

संस्कार परिवारातर्फे होणार रविवारी भक्तीमय वातावरणात गीता पठण

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us