Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मला बाबांच्या १०% काम करता आलं तरी खूप आहे: अमित ठाकरे

najarkaid live by najarkaid live
January 23, 2020
in राज्य, राजकारण
0
मला बाबांच्या १०% काम करता आलं तरी खूप आहे: अमित ठाकरे
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – मनसेचा नेता म्हणून माझी निवड झाली असली तरी मला तळागाळातील कार्यकर्त्यांसोबत काम करायचं आहे. मला कुणाशीही स्पर्धा करायची नाही. सध्या तरी माझी स्पर्धा फक्त माझ्या वडिलांशी आहे. त्यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या कामाच्या १० टक्के काम मला करता आलं तरी खूप आहे,’ अशी प्रतिक्रिया मनसेचे नवनिर्वाचित नेते अमित ठाकरे  यांनी आज दिली. 

मुंबईत सुरू असलेल्या मनसेच्या राज्यव्यापी महाअधिवेशनात मनसे  अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांची पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. नेतेपदी निवड झाल्यानंतर अमित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘मी राजकारणात अधिकृतरित्या सक्रिय होणार आहे, हे मला कालपर्यंत मीडियातूनच समजत होतं. काल संध्याकाळी पाच वाजता साहेबांनी मला याबद्दल कल्पना दिली. अधिवेशनात मला शिक्षणासंदर्भात ठराव मांडायचा आहे, असं त्यांनी सांगितलं. हे ऐकून पायाखालची जमीनच सरकली. रात्री एक वाजता झोपलो आणि तीन वाजता उठलो. विश्वास ठेवा, मला नीट झोपही लागली नाही. राज ठाकरेंचा मुलगा म्हणून माझ्याकडून लोकांच्या मोठ्या अपेक्षा असणार. विशेषत: भाषणाच्या बाबतीत. त्याचा दबाव आला होता,’ अशी कबुली अमित यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवभोजनासाठी आधारकार्डची सक्ती नाही – ना.छगन भुजबळ

Next Post

काहींना आता हिंदुत्वाची पालवी फुटली; राऊत यांचा मनसेला टोला

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
काहींना आता हिंदुत्वाची पालवी फुटली; राऊत यांचा मनसेला टोला

काहींना आता हिंदुत्वाची पालवी फुटली; राऊत यांचा मनसेला टोला

ताज्या बातम्या

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us