Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मराठी भाषा संवर्धन सप्ताहानिमित्त जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे व्याख्यान संपन्न

najarkaid by najarkaid
January 29, 2025
in जळगाव
0
मराठी भाषा संवर्धन सप्ताहानिमित्त जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे व्याख्यान संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – मराठी भाषा संवर्धन सप्ताहानिमित्त सामाजिक न्याय विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात “मराठी भाषा: उगम आणि भाषा संवर्धन” या विषयावर जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय विभागाचे कार्यालय अधिक्षक राजेंद्र कांबळे होते. विद्यार्थ्यांसह अधीक्षक, कर्मचाऱ्यांची  उपस्थिती होती.

युवराज पाटील यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, मराठी भाषेचा उगम महाराष्ट्री प्राकृत भाषेतून झाला. भारतभर प्रचलित असलेल्या प्राकृत भाषांची लिपी ब्राम्ही होती. पुढे या लिपीचा विकास होत जाऊन देवनागरी लिपीचा उपयोग वाढला. यावेळी त्यांनी “गाथा सप्तशती” या राजा हाल यांनी संपादित केलेल्या प्राचीन ग्रंथाचा उल्लेख करत, त्यातून मराठी भाषेच्या प्राचीनतेवर प्रकाश टाकला. तसेच “विवेकसिंधू,” “ज्ञानेश्वरी,” “लीळाचरित्र” यांसारख्या ग्रंथांचे दाखले देऊन मराठी भाषा समृद्ध कशी झाली, याचे विवेचन केले.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे तिच्या संवर्धनाला आणखी चालना मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या भविष्यासंबंधी तसेच शासनाच्या भाषा धोरणाविषयी प्रश्न विचारले. जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी त्यांच्या शंका स्पष्ट करून मराठी भाषेच्या जतन आणि वृद्धीसाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे अधीक्षक राजेंद्र कांबळे यांनी केले. त्यांनी मराठी भाषा संवर्धन सप्ताहामागील शासनाची भूमिका आणि उद्दिष्टे स्पष्ट केली.

कार्यक्रमाला सामाजिक न्याय विभागाच्या वतीने श्री अरुण वाणी वरिष्ठ लिपिक,श्रीमती वैशाली पाटील गृहपाल मुलींचे शासकीय वसतिगृह जळगाव,  श्री बाळू बोरसे मुलांचे शासकीय वस्तीग्रह ते हजर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री जितेंद्र धनगर तालुका समन्वयक यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती वैशाली पाटील गृहपाल मुलींचे शासकीय वस्तीग्रह जळगाव यांनी केले. कार्यक्रमास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वस्तीग्रह जळगाव, गुणवंत मुलांचे शासकीय वस्तीग्रह जळगाव, तसेच मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय मुलीचे शासकीय वस्तीग्रह जळगाव येथील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती वैशाली पाटील, श्री एस आर पाटील, श्री बाळु बोरसे, श्री दीपक सोनवणे यांनी परिश्रम घेतले

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अनुसूचित जमाती प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृती / फ्रीशीप योजनेंतर्गत अटींची पुर्तता करुन 31 जानेवारी पर्यंत ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS)ची सद्यस्थिती व पुर्वतयारी प्रशिक्षण कार्यशाळेचे 31 जानेवारी रोजी आयोजन

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS)ची सद्यस्थिती व पुर्वतयारी प्रशिक्षण कार्यशाळेचे 31 जानेवारी रोजी आयोजन

गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS)ची सद्यस्थिती व पुर्वतयारी प्रशिक्षण कार्यशाळेचे 31 जानेवारी रोजी आयोजन

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us