Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मरणानंतरच्या मरण यातना संपल्या…

najarkaid live by najarkaid live
October 2, 2020
in जळगाव
0
मरणानंतरच्या मरण यातना संपल्या…
ADVERTISEMENT

Spread the love

  • मरणानंतरच्या मरण यातना संपल्या ; खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या माध्यमातून ब्राम्हणशेवगे गावातील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी तयार केला पुल
 चाळीसगाव, (प्रतिनिधी) – उन्मेशदादा पाटील यांच्या माध्यमातून  ब्राम्हणशेवगे गावासाठी २५१५च्या निधी मधुन रस्त्यासाठी रू दहा लाख मंजुर करण्यात आला होता.परंतु  ग्रामस्थांनी स्मशानभुमीकडे जाण्याऱ्या रस्त्याची अडचण पाहता या मार्गासाठी रस्त्याची निर्मिती केल्याने गावातील दुःखद घटनेप्रसंगी अंत्ययात्रेला जाताना गावकऱ्यांना होणाऱ्या मरणानंतरच्या मरण यातना संपल्या आहेत.
” शेवटचा प्रवास सुद्धा खडतर”
ब्राम्हणशेवगे गावातील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी असलेला रस्ता धामणी नदीवर आहे. ती नदी ओलांडून स्मशानभुमीत प्रेतयात्रा नेणे म्हणजे ” शेवटचा प्रवास सुद्धा खडतर” अशी परीस्थिती होती.परंतु हा सगळा प्रवास गावकऱ्यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांचे कडे मांडला. सार्वजनिक बांधकाम अधीकारी यांच्या निर्देशनास आणून देत गावकऱ्यांनी अशक्य काम शक्य करीत रस्त्याचे काम मार्गी लावले.
आजच्या या महामारीत अंत्य:यात्रेला जाणे कठीण त्यात वरून येणारा पाऊस आता हे प्रेत न्यायचे तरी कुठे ? कारण स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला की मार्ग बंद ?? असा प्रश्न निर्माण व्हायचा परंतु हे शक्य झाले केवळ उन्मेशदादाच्या दूरदृष्टीमुळे अशी भावना आज ब्राम्हणशेवगे गावकरी व्यक्त करीत आहे.
 गावकऱ्यांची एकजूट
या रस्त्याच्या निर्मिती मुळे आज गावकऱ्यांनी आपल्या भावनांना  वाट मोकळी करून दिली.प्रसंगी आम्ही भांडलो. वादही घातले. रुसवे फुगवे ही झाले. परंतु हे केवळ अन केवळ शक्य झालेच नाही तर केलेही यात खासदार उन्मेश दादा पाटील यांची आम्हाला भक्कम साथ लाभली. आमच्या ग्रामस्थाचा सरपंच व उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, यांच्या सामूहिक प्रयत्नांतून किमान शेवटचा प्रवास तरी गोड व्हावा अशा आशयाप्रमाणे हा पुल तयार केल्याबद्दल ग्रामस्थासह खासदार उन्मेश दादा पाटील यांचे  अधीकारी वर्गाचे आभार व्यक्त करतो अशी भावना भाजपचे तालुका चिटणीस रत्नाकर उध्दवराव पाटील  ब्राम्हणशेवगा यांनी व्यक्त केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसने काढला मोर्चा !

Next Post

भाजपा जळगाव जिल्हा महानगर तर्फे केली अनोखी महात्मा गांधी जयंती

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
भाजपा जळगाव जिल्हा महानगर तर्फे केली अनोखी महात्मा गांधी जयंती

भाजपा जळगाव जिल्हा महानगर तर्फे केली अनोखी महात्मा गांधी जयंती

ताज्या बातम्या

1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

March 15, 2026
LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

पुण्यात महामेट्रोच्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळा संपन्न

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षणCCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षण CCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

March 15, 2026
धक्कादायक ! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडले

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us