Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनोज भालेराव यांना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

najarkaid live by najarkaid live
June 7, 2019
in जळगाव
0
मनोज भालेराव यांना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव :- मौलाना आझाद अल्पसंख्यांक समाज विकास फॉउंडेशन तर्फे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार   -२०१८-१९ चे लवकरच वितरण करण्यात येणारआहे. त्यात प्रगती विद्या मंदिर,जळगाव या शाळेतील शिक्षक मनोज भालेराव यांना विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
त्यांनी प्रगती विद्या मंदिर या विद्यालयात विद्यार्थ्यांचे सर्वांगीन विकास करण्याचे उद्धिष्ट लक्षात घेऊन त्यांनी विविध उपक्रम शालेय स्तरावर घेतले आहेत.वृक्षारोपण,राखी बनवणे,साबण बनवणे,विज्ञान कृतीतून,प्रदूषण रहित दिवाळी, प्लास्टिक बंदी बाबत, व विद्यार्थीची पटसंख्या वाढ होण्यासाठी व १००% हजेरी या करिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहेत त्याच बरोबर हस्तलिखित तयार करेन  वर्तमानपत्र कात्रण संकलन उपक्रम, जागतिक महिला दिन निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन, टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू बनविण्यासाठी मार्गदर्शन, स्वतंत्र सेनानी व महापुरुष यांची जयंती पुण्यतिथी साजरी करून त्याची माहिती विद्यार्थ्यांना देणे, त्यांची माहिती देणे, क्रीडा व निबंध असे विविध स्पर्धा, मार्गदर्शन तसेच कार्यक्रमाचे  उत्कृष्ट असे नियोजन  करून उपक्रम राबविले आहेत. त्यांचा एक कवितासंग्रह प्रकाशित असून दोन हस्तलिखित प्रकाशित आहेत या कार्याची दखल घेत मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फौंडेशन या संस्थे तर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शिक्षक पुरस्कार 2019 त्यांना नुकताच जाहीर झाला आहे.
त्यांना हा पुरस्कार मौलाना आझाद फॉउंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी जाहीर केला आहे.
त्यांचे  पुरस्कार जाहीर झाल्याने विधावर्धिनी शिक्षण संस्था, म.रा.मान्य  खाजगी शिक्षक व शिक्षकेतर संघटना तसेच शिक्षक मित्रपरिवार यांच्याकडून तसेच सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

घरकुल घोटाळ्याचे  वार्तांकन करण्यास गेलेल्या पत्रकारांना उपनिरीक्षकांची अरेरावी 

Next Post

वृत्तपत्र व पत्रकारांच्या विकासासाठी महामंडळ हवे – ना.गुलाबराव पाटील

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
वृत्तपत्र व पत्रकारांच्या विकासासाठी महामंडळ हवे – ना.गुलाबराव पाटील

वृत्तपत्र व पत्रकारांच्या विकासासाठी महामंडळ हवे - ना.गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us