Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनोज भालेराव यांना अहिल्याबाई होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर

najarkaid live by najarkaid live
May 18, 2020
in जळगाव
0
मनोज भालेराव यांना अहिल्याबाई होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव(प्रतिनिधि):जनमत प्रतिष्ठान जळगाव यांच्या तर्फे देण्यात येणाऱ्या अहिल्याबाई होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार 2020 या सोहळ्यात शैक्षणिक उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार मनोज भालेराव यांना जाहिर करण्यात आला आहे.ते प्रगती विद्यामंदिर येथे शिक्षक असून विद्यालयात विद्यार्थ्यांचे सर्वांगीन विकास करण्याचे उद्धिष्ट लक्षात घेऊन त्यांनी विविध उपक्रम शालेय स्तरावर घेतले आहेत.कृतितुन शिक्षण यावर भर देत त्यांनी विज्ञान व भूगोल या विषयातील संकल्पना मैदानावर आकृतिद्वारे मांडून उपक्रम सादर केले आहेत,वृक्षारोपण,राखी बनवणे,साबण बनवणे,विज्ञान कृतीतून,प्रदूषण रहित दिवाळी, प्लास्टिक बंदी बाबत, व विद्यार्थीची पटसंख्या वाढ होण्यासाठी व १००% हजेरी या करिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहेत त्याच बरोबर हस्तलिखित तयार करेन  वर्तमानपत्र कात्रण संकलन उपक्रम, जागतिक महिला दिन निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन, टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू बनविण्यासाठी मार्गदर्शन, स्वतंत्र सेनानी व महापुरुष यांची जयंती पुण्यतिथी साजरी करून त्याची माहिती विद्यार्थ्यांना देणे, त्यांची माहिती देणे, क्रीडा व निबंध असे विविध स्पर्धा, मार्गदर्शन तसेच कार्यक्रमाचे  उत्कृष्ट असे नियोजन  करून उपक्रम राबविले आहेत. त्यांचा एक कवितासंग्रह प्रकाशित असून वर्गाचे तिन हस्तलिखित प्रकाशित आहेत.त्यांचा समाजसेवी उपक्रमांमध्ये पण सक्रिय सहभाग असतो.त्यांना या अगोदर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.हा पुरस्काराने त्यात आणखी एक भर पडली आहे. त्यांना 31 मे 2020 रोजी एम जे कॉलेज समोर जळगाव येथे सन्मानित करण्यात येणार आहे.आदर्श पुरस्कार जाहिर झाल्यामुळे विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल व अध्यक्षा मंगलाताई दुनाखे,शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा फेगडे,शिक्षकवर्ग,पालकवर्ग तसेच म.रा.शि.संघटनेचे पदाधिकारी  तसेच सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात आज नऊ कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

भुसावळ प्रांतकार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

भुसावळ प्रांतकार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us