Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनोज जरांगे यांची आज इशारा सभा ; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार

najarkaid live by najarkaid live
December 23, 2023
in राज्य
0
मनोज जरांगे यांची आज इशारा सभा ; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार
ADVERTISEMENT

Spread the love

बीड,(प्रतिनिधी)- मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला दिलेली मुदत उद्या संपत आहे. दरम्यान त्यापूर्वी आज दिनांक २३ डिसेंबर रोजी बीड येथे मनोज जरांगे पाटील यांची ‘निर्णायक इशारा सभा’ असून यावेळी त्यांच्या चाहत्यांकडून मनोज जरांगे पाटील यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणारं आहे.

दरम्यान, सभेपूर्वी  भव्य रॅली आयोजित करण्यात आलेली आहे रॅली संपून मनोज जरांगे हे दुपारी दोनच्या सुमारास बीड शहरातील पाटील मैदानावर सभास्थळी पोहचतील. जरांगे सभास्थळी पोहोचल्यावर त्यांच्यावर हेलिकॉप्टरमधून सभा सुरू होण्यापूर्वी सभास्थळी हेलिकॉप्टरमधून पुष्पृष्टी केली जाणार आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला दिलेली मुदत उद्या संपत असल्याने या सभेतून मनोज जरांगे २४ डिसेंबर नंतरच्या आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहे. त्यामुळे या सभेला राज्यभरातील मराठा आंदोलक  आणि मराठा बांधव उपस्थित राहणार आहे. या सभेसाठी तब्बल पाच लाख लोकांची गर्दी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनाचा नवा ‘व्हेरिएंट ; जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यंत्रणा अलर्ट

Next Post

जळगाव येथे राष्ट्रीय सब-ज्युनिअर बुध्दिबळ स्पर्धा २७ डिसेंबर  ते ४ जानेवारी दरम्यान स्पर्धेचे आयोजन

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
जळगाव येथे राष्ट्रीय सब-ज्युनिअर बुध्दिबळ स्पर्धा २७ डिसेंबर  ते ४ जानेवारी दरम्यान स्पर्धेचे आयोजन

जळगाव येथे राष्ट्रीय सब-ज्युनिअर बुध्दिबळ स्पर्धा २७ डिसेंबर  ते ४ जानेवारी दरम्यान स्पर्धेचे आयोजन

ताज्या बातम्या

today rashibhavishya : 18 मार्च 2026 राशी भविष्य वाचा

March 18, 2026
Adani Enterprises ने JP Associates रिझोल्यूशन प्लॅन मंजूर; शेअरहोल्डर्सना मोठा तोटा

एकीकडे SBI MF ची कोटींची गुंतवणूक, दुसरीकडे विदेशी एक्झिट—Urban Company मध्ये नेमकं काय चाललंय?

March 17, 2026
Murder Case : लैंगिक छळाला कंटाळून अल्पवयीन विद्यार्थ्याकडून डान्स टीचरची हत्या; ५६ दिवसांनी उलगडा

US-Iran War Impact : UAE मधील भारतीय गुंतवणुकीवर संकट; 800 कंपन्यांचे $1.3 अब्ज धोक्यात

धक्कादायक घटना : अल्पवयीन मुलीवर वडिलांकडून अत्याचार; गर्भवती झाल्यानंतर प्रकरण उघड

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us