Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनसेची महापालिका निवडणुकीसाठी रणनिती ठरली, राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या ‘या’ सूचना

Editorial Team by Editorial Team
February 2, 2022
in राज्य, राजकारण
0
मनसेची महापालिका निवडणुकीसाठी रणनिती ठरली, राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या ‘या’ सूचना
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील कंबर कसली आहे. याच पाश्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक पार पडली. यात राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचे आदेश दिले आहे.

एप्रिलमध्ये निवडणुका ग्रहित धरुन कामाला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनसे भाजप युतीच्या चर्चा होत्या. आपण एकटे लढण्याची तयारी करावी, असे आदेश मनसे नेत्यांना राज ठाकरेंनी दिले आहेत. आपली स्वबळाची तयारी असली पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाल्याचं कळतंय. मनसेच्या आगामी काळात विधानसभा निहाय बैठका आयोजित केल्या जातील. तर, लोकसभा निहाय बैठका राज ठाकरे घेणार आहेत.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक
राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी आणि रणनिती संदर्भात मनसेची बैठक बोलावण्यात आली. मुंबई , पुणे , पिंपरी चिंचवड , ठाणे आणि नाशिक येथील पक्ष पदाधिकारी मुंबईतील बैठकीला उपस्थित होते.

हे देखील वाचा :

जाणून घ्या २०० रुपयांच्या बजेटमध्ये येणारे ‘हे’ शानदार प्लान्स

चेक पेमेंट सिस्टम बदलली ! जाणून घ्या अन्यथा तुमचा चेक परत केला जाईल

अरे बापरे..! जळगावात अतिथंडीमुळे चौघांचा मृत्यू

12 वी पास तरुणांना केंद्र सरकारी नोकरीची संधी..SSC मार्फत बंपर भरती जाहीर

जळगाव जिल्ह्यात केळी पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती ; जाणून घ्या

दरम्यान, काही दिवसापासून मनसे आणि भाजप युक्तीबाबतची चर्चा होती. मात्र, मनसे आणि भाजपची युती सध्यातरी होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. एमआयजी क्लबमध्ये सुरु असलेल्या बैठकीला मनसे आमदार राजू पाटील, अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांच्यासह मनसेचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुसावळात तरुणाची गळफास घेत आत्महत्या

Next Post

.. तर ते निर्णय मागे घेतील; वाईनच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीसांची टीका

Related Posts

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

April 9, 2026
Next Post
.. तर ते निर्णय मागे घेतील; वाईनच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीसांची टीका

.. तर ते निर्णय मागे घेतील; वाईनच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीसांची टीका

ताज्या बातम्या

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us