Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मतदार संघाच्या सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास – धनंजय चौधरी

भातखेडा-उतखेडा -चिनावल - येथे ग्रामस्थांशी काँग्रेस उमेदवार धनंजय चौधरी यांनी साधला संवाद

najarkaid live by najarkaid live
November 16, 2024
in Uncategorized
0
मतदार संघाच्या सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास – धनंजय चौधरी
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर,(प्रतिनिधी)- रावेर – यावल विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार,शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार या नात्याने रावेर तालुक्यातील भातखेडा-उतखेडा -चिनावल – येथे ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी प्रचार करतांना होम टू होम भेटीगाठी घेऊन मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाठी कटीबद्ध असून मतदार संघाचा विकास हाचं माझा ध्यास असल्याचं सांगितले.

आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून चिनावल -उतखेडा – रस्ता डांबरीकरण चिनावल विवरे रस्ता खिरोदा चिनावल रोड डांबरीकरण तसेच चिनावल वडगाव रोडवर 7 कोटी रुपयांचे पुलाचे काम सुरू आहे चिनावल -उतखेडा-भातखेडा गावाअंतर्गत रस्ते ,काँक्रीटीकरण पेव्हर ब्लॉक, इ मुलभुत सुविधांची कामे झालेली आहेत मतदारसंघात पुन्हा नव्याने विकास पर्वाला सुरुवात करण्यासाठी या निवडणुकीत  पाठिशी खंबीरपणे उभे राहून हाताचा पंजा या निशाणी समोरील बटन दाबून मतदानरुपी आशिर्वाद देण्याची ग्रामस्थांना  उमेदवार धनंजय चौधरी यांनी विनंती केली.

यावेळी या रॅलीत महाविकास आघाडीच्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रचार मोहिमे दरम्यान धनंजय चौधरी यांनी जनतेशी संवाद साधत आपल्या वचननाम्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला.महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावच्या विकासासाठी जयश्रीताई महाजनच हव्या; गुलाबपुष्प वृष्टी आणि घोषणांनी दणालला प्रभाग क्रमांक ७

Next Post

शहरातील विविध भागात अपक्ष उमेदवार डॉ. अश्विन सोनवणे यांचा प्रचार

Related Posts

PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

February 24, 2026
India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

NCMC Smart Card

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्वाची : ‘NCMC’ स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us