Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी भगवा विजयी झालाच पाहीजे- नितीन बानगुडे

najarkaid by najarkaid
October 16, 2019
in जळगाव
0
मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी भगवा विजयी झालाच पाहीजे- नितीन बानगुडे
ADVERTISEMENT

Spread the love

  • महायुतीचे उमेदवार आ. किशोरअप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ अफाट जनसमुदायाच्या साक्षीने नितीन बानगुडे यांची जाहीर सभा संपन्न

भडगांव/पाचोरा  (प्रतिनिधी) : शिवसेना-भाजप महायुतीचे अधिकृत ऊमेदवार मा.आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ भडगाव आझाद चौक येथे नितीन बानगुडे झुंजार व्याख्याते यांची जाहीर सभा नुकतीच पार पडली.

शिवाजी महाराज,ज्योतीबा फुले,सावित्री फुले यांच्या प्रतीमेस पुजन करून माल्यार्पण करण्यात आले. या जाहीर सभेचे सुत्रसंचालन मनोहर चौधरी शहरप्रमुख यांनी केले. यावेळी डाॅ.प्रमोद पाटील यांनी विकास करण्यासाठी व वेगवेगळ्या मंजुरी मिळवण्यासाठी मंत्रालयात फेऱ्या  माराव्या लागता त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो आणी ती कामे करण्यासाठी किशोर आप्पा यांनी रात्र दिवस मेहनत घेतली आहे त्याचे आम्ही साक्षीदार आहोत असे ते म्हणाले. या वेळी अफाट जनसमुदाय उपस्थित होता. डाॅ.विशाल पाटील यांनी विकासासाठी किशोर आप्पा अहोरात्र झटतात त्यासाठी त्यांनी विजयश्री साठी लीड जास्त प्रमाणात द्यावा असे आवाहन केले. विकास तात्या यांनी आपल्या भाषणात आमदार किशोर आप्पा यांनी वाडे गुढे जुवार्डी येथिल चार वर्रषापासून खडलेली कामेसुद्धा मार्गी लावली तसेच विकास करणारा एकमेव आमदार आपल्याला लाभला आहे त्यांना विजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले. अमोल नाना पाटील यांनी देंवेद्र फडवणिस व नरेंद्र मोदि यांच्या कालखंडात सर्वात जास्त विकासाची कामे झाली असून भडगांव पाचोरा मतदार संघात किशोर आप्पा यांनी विजेचा प्रश्न असो जल सिंचनचा प्रश्न असो बांधकाम विभागातील रस्ते असो सर्व प्रश्न मार्गी लावले आहेत. अशा विकास करणार्या आमदार किशोर आप्पाना भरगोस मतांनी विजयी करू असे आश्वासन दिले.डाॅ.संजिव पाटील यांनी जळगांवला मोदी यांच्याशी सहवास लाभला. तसेच भडगांव पाचोरा मतदार संघात विकासाला न्याय देण्याचे काम आप्पानी केले आहे आणी पुढेही तोच तसाच विकास करायचा असेल तर आप्पाना निवडुन द्यावेच लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी मंचावर विविध पदाधिकारी उपस्थित होते. भुरा आप्पा, अनिल महाजन,विविध पदाधिकारी यांनी जाहीर सभेस संबोधीत केले. किशोर आप्पा यांनी आपल्या मनोगत मध्ये विकास मुद्यावर हात घातला व म्हणाले काही नामर्द येथे येऊन आपली दिशा बदलण्याचे काम करत आहेत. अफाट जनसमुदाय बघुन आप्पाचे मन गहीवरून आले असेच प्रेम असू द्या भडगांव पेठ चा रोड येणार्या एका वर्षात नाही झाला तर नगरपालीकेच्या वेळी मत मागायला येणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर नितीन बानगुडे पाटील यांने राष्ट्रवादी काॅग्रेंसचा समाचार घेतला पंधरा वर्ष यांचे सरकार असतांना त्यांना विकासाचे शहाणपण सुचले नाही. 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला नसता तर महाराष्ट्रातील एक एक कानाकोपरा ओलीताखाली गेला असता. सर्व खिचड्या यांनी करून ठेवल्या हे घड्याळ दहा वर थांबले आहे तेथेच थांबू द्या…असे ते म्हणाले..आपल्या जोरदार शैलित त्यांनी विविध उदाहरणे दिली. सर्वात जास्त निधी विकासासाठी आणणार एकमेव आमदार किशोर आप्पा आहेत. जास्त पैसा झाला की काही लोक मला आमदार झाल्यासारख वाटत..असे त्यांना वाटते येणार्या 21 तारखेला विकासासाठी,भगव्यासाठी,महाराष्ट्रासाठी तुमच्या आमच्यासाठी आप्पानाच निवडुन देण्याचे आवाहन नितीन बानगुडे यांने केले. या सभेचे आभार प्रदर्शन जे.के.पाटील यांनी केले. यावेळी अफाट जनसमुदाय उपस्थित होता. या जाहीर सभेत डाॅ. संजिव पाटील,अमोल नाना पाटील,डाॅ.विशाल पाटील,डाॅ.प्रमोद पाटील,मनोहर चौधरी,गणेश आण्णा परदेशी,भुरा आप्पा,सोमनाथ पाटील,विकास तात्या,दिपक राजपुत,राजेंद्र जिभाऊ,ईम्रान अली सैय्यद,सुनिल पाटील (संपर्क प्रमुख),विनोद पाटील,भाऊसाहेब भोसले,नानासो प्रताप हरी रावजी पाटील,संतोष पाटील,जग्गु भोई,रावसाहेब पाटील,युवराज आबा,विनोद पाटील,डाॅ.नाजिम मिर्झा,अतुल पाटील,बापु चिंधा,प्रदिप महाजन,अनिल महाजन,बंटी सोनार,लखिचंद पाटील, आदि पदाधिकारी शिवसैनिक व भडगांव शहर व वलवाडी,जुवार्डी,बोदर्डे,
निंभोरा,कोठली, आलेले सर्व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते जाहीर सभेचे जे.के.पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माजी आमदार दिलीप वाघ यांच्या विक्रमी मताधिक्‍याचा संकल्प !

Next Post

जळगाव शहरात बेरोजगारांच्या हाताला काम देणार – अभिषेक पाटील 

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
जळगाव शहरात बेरोजगारांच्या हाताला काम देणार – अभिषेक पाटील 

जळगाव शहरात बेरोजगारांच्या हाताला काम देणार - अभिषेक पाटील 

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us