Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर !

najarkaid live by najarkaid live
July 16, 2019
in जळगाव
0
मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर !
ADVERTISEMENT

Spread the love

  • मतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री करावी
  • 15 ते 30 जुलै दरम्यान राबविण्यात येणार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम
  • मतदार नोंदणीसाठी 21 व 22 आणि 27 व 28 जुलै रोजी विशेष मोहिम
  • मतदार नोंदणी न झालेल्या वंचित नागरीकांना नाव नोंदणीची संधी
  • मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात नागरीक, सामाजिक संस्था, राजकीय पक्षांनी सक्रीय सहभाग घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
  • आगामी विधानसभा निवडणूकीसाठी मतदार याद्या अचूक व परिपूर्ण करणार
  • 19 ऑगस्ट, 2019 रोजी मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार
  • जळगाव, दि. 16 – भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने दिनांक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत अद्यापही मतदार नोंदणी न झालेल्या नागरिकांना मतदार यादीत आपले नांव नोंदविता यावे. यासाठी भारत निवडणूक आयोगाने आणखी संधी दिली असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
  • आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर झाला असून याबाबतची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. गाडीलकर बोलत होते. याप्रसंगी उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, निवडणूक तहसीलदार सुरेश थोरात, नायब तहसीलदार श्री. कळसकर यांचेसह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
    असा आहे मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम
    मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी तसेच मयत, दुबार, स्थलांतरीत, मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी दिनांक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 15 ते 30 जुलै, 2019 या दरम्यान राबविण्यात येणार आहे. याअनुषंगाने मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रमाचे विविध टप्पे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार 15 जुलै रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात आली आहे. तर 15 ते 30 जुलै या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहे. तसेच 20 व 21 आणि 27 व 28 जुलै, 2019 या तारखांना मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 5 ऑगस्ट रोजी पर्यवेक्षक /सहाय्यक मतदार नोंदणी/मतदार नोंदणी अधिकारी यांचे कडून मतदार याद्यांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यांचेकडून तपासणी होवून आलेले दावे व हरकती 13 ऑगस्ट, 2019 रोजी निकाली काढण्यात येणार असून 16 ऑगस्ट, 2019 रोजी उपजिल्हाधिकारी निवडणूक/जिल्हा निवडणूक अधिकारी/मतदार यादी निरीक्षक यांचेद्वारे मतदार याद्यांची तपासणी, डाटाबेसचे अद्यावतीकरण, परवणी याद्यांची छपाई इत्यादि कामे पुर्ण करण्यात येणार असून 19 ऑगस्ट, 2019 रोजी मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे.
    तरी मतदार याद्यांच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व नागरिक, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांनी सक्रीय सहभाग नोंदवून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी मतदार याद्या अचूक व परिपूर्ण होण्यास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केकतनिभोंरा येथील पत्रकारास मारहाण

Next Post

भडगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हारुग्णालयाचा दर्जा प्राप्त !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
भडगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हारुग्णालयाचा दर्जा प्राप्त !

भडगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हारुग्णालयाचा दर्जा प्राप्त !

ताज्या बातम्या

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us