Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मतदान करतांना सर्वसामान्यांचे हाल डोळ्यासमोर ठेवा : वैशालीताई सुर्यवंशी

भडगाव तालुक्यात शाखांचे उदघाटन : ठिकठिकाणी भव्य स्वागत

najarkaid live by najarkaid live
March 14, 2024
in जळगाव
0
मतदान करतांना सर्वसामान्यांचे हाल डोळ्यासमोर ठेवा : वैशालीताई सुर्यवंशी
ADVERTISEMENT
Spread the love

भडगाव,(प्रतिनिधी ) : सध्या शेतकर्‍यांसह सर्वांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून आगामी निवडणुकीत मत देतांना हे हाल डोळ्यासमोर ठेवून सत्ताधार्‍यांना धडा शिकवा अशा शब्दांमध्ये शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. त्या भडगाव तालुक्यातील शिवसेना शाखा उदघाटनाच्या कार्यक्रमात बोलत होत्या. शाखा उदघाटनाच्या प्रसंगी त्यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले.

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या हस्ते भडगाव तालुक्यातील कजगाव-वाडे गटातल्या विविध गावांमध्ये शिवसेना शाखांचे उदघाटन करण्यात आले. यात बुधवारी सायंकाळी माळगाव, तांदलवाडी, उंबरखेड, भोरटेक, कजगाव, पासर्डी, वडगाव बुद्रुक, वाक या गावांमध्ये शाखा सुरू करण्यात आल्या.

यात ठिकठिकाणी वैशालीताई सुर्यवंशी यांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. यात तरूणाईच्या जोडीला महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती देखील लक्षणीय होती. यात माळगाव येथे तर शाखा उदघाटनाच्या जोडीला वैशालीताईंसह अन्य मान्यवरांच्या सत्काराचे देखील आयोजन करण्यात आले. याप्रसंगी वैशालीताई म्हणाल्या की, तात्यासाहेबांच्या पाठीशी आपण ज्या प्रकारे उभे राहिले, अगदी त्याच प्रकारे आता उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. त्यांनी सर्वांसाठी केलेले काम हे लक्षणीय असून याची जाण आपल्याला ठेवण्याची गरज आहे.

वैशालीताई सुर्यवंशी पुढे म्हणाल्या की, सध्या देशभरात जे काही सुरू आहे ते पाहता शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांचे जगणे खूप कठीण झालेले आहे. आपले होत असलेले हाल हे मतदान करतांना लक्षात ठेवून सत्ताधार्‍यांना धडा शिकवा. मी पुढे विधानसभेसाठी मतदानाला तर येणारच आहे, पण याआधी लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना-उबाठा पक्षाच्या उमेदवाराला मतदान करून जिंकवून देण्याचे आवाहन वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले.

याप्रसंगी वैशालीताई यांच्यासोबत शिवसेना-उबाठा पक्षाच्या जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील,
दिपक पाटील, शंकर मारवाड़ी, जे के पाटील, प्रशांत पवार, योजना ताई , माधव जगताप, चेतन पाटील, गोरख दादा, विजय साळूखे, रविन्द्र पाटील, रतन दादा, दत्तू मांडोले, नवल परदेशी, भुषन पाटील, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि ठिकठिकाणचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपाने जळगावात भाकरी फिरवली! उन्मेष पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना उमेदवारी

Next Post

किशोर रायसाकडा यांना राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट पत्रकारीता’ पुरस्कार जाहीर

Related Posts

Prafull Lodha Honeytrap : फोटोवरून राजकारण तापलं – खडसे यांचा महाजनांवर जोरदार हल्लाबोल

Prafull Lodha Honeytrap : फोटोवरून राजकारण तापलं – खडसे यांचा महाजनांवर जोरदार हल्लाबोल

July 25, 2025
Revenue officer trap  : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात लाच  घेतांना महसूल अधिकारी आणि एजंट रंगेहाथ अटकेत

Revenue officer trap  : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात लाच  घेतांना महसूल अधिकारी आणि एजंट रंगेहाथ अटकेत

July 24, 2025
"Jalgaon heavy rain forecast - Panjabrao Dakh Havaman Andaj July 2025"

Panjabrao Dakh Havaman Andaj: जळगावसह राज्यात ‘या’ तारखेला जोरदार पावसाचा अंदाज

July 23, 2025
Woman Gangrape in Forest : महिलेला जंगलात नेऊन तिघांकडून सामूहिक अत्याचार

Woman Gangrape in Forest : महिलेला जंगलात नेऊन तिघांकडून सामूहिक अत्याचार

July 23, 2025
Prafull Lodha Rape Allegation News 2025 Marathi

Prafull Lodha Rape Case ; पतीला नोकरी देतो, पण शरीरसंबंध ठेव…  प्रफुल्ल लोढा यांच्यावर पुन्हा एक गुन्हा दाखल

July 22, 2025
Bahinabai Mart Jalgaon जळगावमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 'बहिणाबाई मार्ट'चे उद्घाटन

Bahinabai Mart Jalgaon : नवा स्वाद, नवा अनुभव | खाऊ गल्लीचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटिलांच्या हस्ते

July 22, 2025
Next Post
किशोर रायसाकडा यांना राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट पत्रकारीता’ पुरस्कार जाहीर

किशोर रायसाकडा यांना राज्यस्तरीय 'उत्कृष्ट पत्रकारीता' पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

Prafull Lodha Honeytrap : फोटोवरून राजकारण तापलं – खडसे यांचा महाजनांवर जोरदार हल्लाबोल

Prafull Lodha Honeytrap : फोटोवरून राजकारण तापलं – खडसे यांचा महाजनांवर जोरदार हल्लाबोल

July 25, 2025
today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

Today Rashi Bhavishya (25 July 2025) | आजचे राशीभविष्य

July 25, 2025
Jio 601 Plan | जिओचा नवा धमाका – वर्षभर फ्री 5G डेटा!

Jio 601 Plan | जिओचा नवा धमाका – वर्षभर फ्री 5G डेटा!

July 24, 2025
Plane Crash news

Plane Crash news : पुन्हा एक विमान दुर्घटना,पाच लहान मुलांसह सर्वांचा मृत्यू!

July 24, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Crime news:  अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नग्न व्हिडीओ काढले, पुन्हा पुन्हा ब्लॅकमेल करायचा नराधम

Crime news:  अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नग्न व्हिडीओ काढले, पुन्हा पुन्हा ब्लॅकमेल करायचा नराधम

July 24, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us