Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मका उत्पादक शेतकऱ्यांना संजीवनी देणारा मुरघास उद्योगाचा खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

najarkaid live by najarkaid live
April 24, 2020
in जळगाव
0
मका उत्पादक शेतकऱ्यांना संजीवनी देणारा मुरघास उद्योगाचा खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव,  (किशोर शेवरे)–  कोरोनाच्या परिस्थीतीत पशुपालक व दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकरी बांधवांना चारा टंचाईस तोंड द्यावे लागत असताना आडगाव जवळ अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाचा साहाय्याने प्रभात डेअरी कंपनीने गुणवत्तापूर्ण मुरघास गठ्ठा उत्पादन सुरू केले आहे. मक्यापासुन तयार केलेल्या या पशुखाद्य गाठीमुळे दूध उत्पादनात वाढ होणार असून हाताळण्यास सोपे, वाहतुकीस व दैनंदिन वापरास व कमी जागेत साठवता येणाऱ्या असा हा सकस पशुआहाराचा पशु पालक शेतकरी बांधवांसाठी बहुमूल्य असा असून आपल्या परीसरात या उद्योगाचा शुभारंभ होत असल्याचा मला आनंद आहे अशी भावना केंद्रीय पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमेटी सदस्य खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे. मालेगाव रोड वरील आडगाव परिसरात प्रभात डेअरी संचलित अत्याधुनिक बेल सायलेज तथा गठ्ठा मुरघास प्रकल्पाचे उदघाटन नुकतेच खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मेहुणबारे पोलीस स्टेशनचे ए,पी,आय सचिन बेंद्रे, नगरसेवक नितीन पाटील ,सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र काका जैन,आडगावचे सरपंच रावसाहेब पाटील , प्रभात संस्थापक अध्यक्ष सारंगधर पाटील निर्मल,मूरघास तज्ञ सुनील पवार , व्यवस्थापक अशोक पवार, प्रसाद फीडचे व्यवस्थापक ब्रम्हाया, राधा कृष्णन, प्रसाद सिडस हैदराबाद प्रभात डेअरी सिलेज प्रकल्पचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
मका उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान
मका उत्पादक शेतकरी बांधवामध्ये या उद्योगाच्या शुभारंभाचा आनंद असून ज्या शेतकऱ्यांची मका पाण्याअभावी संकटात आहेत अशा शेतकरी बांधवांसाठी दिलासा मिळाला आहे चांगला भाव देऊन कंपनी हे उभे मका पीक खरेदी करीत आहे. तसेच मका उत्पादकांना योग्य भाव देऊन खरेदी केलेली मका अत्याधुनिक यंत्र सामुग्री द्वारे लगेच प्रक्रिया करून मुरघास गठ्ठे तयार केले जात असल्याने पशु पालकांसह मका उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जाते आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांची संख्या झाली एक लाखावर !

Next Post

पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन भडकवू नये – मुख्यमंत्री

पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

ताज्या बातम्या

कापसाला सोन्याचा भाव येणार? युद्धामुळे आयात घटली, मोठी अपडेट

कापसाला सोन्याचा भाव येणार? युद्धामुळे आयात घटली, मोठी अपडेट

March 18, 2026
UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर 

UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर 

March 18, 2026
Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख 

Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख 

March 18, 2026
Rain Alert: महाराष्ट्रात पावसासह गारपीटचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट

Rain Alert: महाराष्ट्रात पावसासह गारपीटचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट

March 18, 2026
Debit,Credit Card Rules Change: १ एप्रिलपासून मोठे बदल,जाणून घ्या... अन्यथा 

Debit,Credit Card Rules Change: १ एप्रिलपासून मोठे बदल,जाणून घ्या… अन्यथा 

March 18, 2026
भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी

भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी

March 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us