Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंत्री गिरीश महाजनांनी उद्धव ठाकरे यांची थेट पात्रता काढली, राज्यातील राजकारण तापलं!

najarkaid by najarkaid
September 27, 2024
in Uncategorized
0
मंत्री गिरीश महाजनांनी उद्धव ठाकरे यांची थेट पात्रता काढली, राज्यातील राजकारण तापलं!
ADVERTISEMENT

Spread the love

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलच तापलेलं दिसून येतं असून पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांचे दौरे देखील सुरु झाले असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी डागताना नेतेमंडळी दिसत आहेत दरम्यान भाजपाचे संकट मोचक गिरीश महाजन यांनी शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘पात्रता’ चं काढून ठाकरेंना लक्ष केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असतांना उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली होती त्यावरून मंत्री गिरीश महाजनांनी ठाकरेंना लक्ष करत अमित शहा यांच्यावर टीका करण्याआधी स्वतःची पात्रता ओळखावी असं म्हटलं आहे.

उत्तर महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील भारतीय जनता पक्षाचे सर्व मंत्री आणि आमदार यांचा पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला.

श्री. शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली होती. श्री. शहा यांचे दौरे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने फलदायी होतील का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

यावर मंत्री महाजन यांनी ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे यांची पात्रता श्री शाह यांच्यावर टीका करण्याएवढी नाही. ठाकरे यांना भाजप नेते शहा यांच्यावर टीका करण्याचा कुठलाच अधिकार उरलेला नाही. त्यांनी स्वतःची पात्रता तपासली तर बरे होईल, असा टोमणा यावेळी मंत्री महाजन यांनी मारला.

उत्तर महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा देणारा विभाग ठरेल, असा दावा त्यांनी केला. नाशिकच्या बैठकीत श्री. शाह यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली आहे. त्या दृष्टीने ही बैठक आगामी विधानसभा निवडणुकीत काय करायचे आणि भूत स्तरावर कोणते, नियोजन असावे याचा स्पष्ट संदेश देण्यात यशस्वी ठरली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत नाशिक येथे भाजपची आढावा बैठक झाली. या बैठकीमुळे पदाधिकाऱ्यांत नवा उत्साह आला आहे. ही बैठक पक्षाला सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी उपयुक्त ठरेल असा पक्षाच्या नेत्यांचा दावा आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत महाजन यांनी विरोधकांवर टीका केली. मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. त्यांना पहिल्यांदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आरक्षण दिले होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य शासनाने यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे विरोधकांनी याबाबत कितीही रान पेटवले तरी उपयोग होण्याची शक्यता नाही, असे मंत्री महाजन यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा  एलईडी चित्ररथातून जिल्ह्यात जागर

Next Post

सफाई कर्मचारी हेच त्या-त्या गावाचे खरे नायक

Related Posts

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
Next Post
सफाई कर्मचारी हेच त्या-त्या गावाचे खरे नायक

सफाई कर्मचारी हेच त्या-त्या गावाचे खरे नायक

ताज्या बातम्या

सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us